Darpan Newspaper : मराठी पत्रकारितेच्या युगाची नांदी, पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र दर्पणचा काय आहे इतिहास ?

Darpan NewsPaper
Darpan NewsPaper : लोकशाही असलेल्या भारत देशात पत्रकारिता हा चौथा स्तंभ मानला जातो. मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी सुरु केलं.
मुंबई : देशात आणि त्याच अनुषंगाने राज्यात पत्रकारितेला विशेष स्थान आणि महत्त्व आहे. प्रत्येक समस्या ही माध्यमांच्या दारपर्यंत येऊन ठेपली की ती सरकारच्या कानापर्यंत पोहचवली जाते. आजही




