एक्स्प्लोर
झाडाखाली बसलेल्या तिघांना ट्रकने चिरडलं

औरंगाबाद: विचित्र अपघाताने औरंगाबादेत दोघांची जीव गेला आहे. सिल्लोड-औरंगाबाद मार्गावर बनकिन्होळा जवळ ट्रकनं 3 जणांना चिरडलं. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं झाडाखाली बसलेल्या तिघांना उडवलं.
या अपघातात दोघांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर घाटी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
