एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जनलोकपालसाठी अण्णा पुन्हा मैदानात, आंदोलनाची तारीख जाहीर

रामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा राजघाटवर आंदोलन होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फेब्रुवारी महिन्यात जनलोकपाल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. दिल्लीत 20 किंवा 25 फेब्रुवारीला आंदोलन करु, असं अण्णांनी जाहीर केलं आहे. राळेगणसिद्धीमध्ये याबद्दल माहिती देण्यात आली. रामलीला मैदान, जंतर-मंतर किंवा राजघाटवर आंदोलन होण्याची शक्यता आहे. ''मोदींपेक्षा फडणवीस चांगले'' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काम चांगलं असल्याचं अण्णांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी चुकीचं काम करत असून फडणवीस यांचं काम योग्य असल्याचं अण्णांनी सांगितलं. शिवाय फडणवीस चुकले, तर त्यांच्याविरोधात आंदोलनाचा इशारा द्यायलाही अण्णा विसरले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ‘अच्छे दिन’चं स्वप्न दाखवलं. पंधरा लाखाचं अश्वासन देऊन जनतेची निराशा केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर जनलोकपाल बील कमजोर केलं. त्यामुळं फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत आंदोलनाचा इशारा अण्णांनी दिला. त्यामुळे दिल्लीतल्या आंदोलनाने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी पंतप्रधान मोदींना याअगोदर अनेकदा पत्र लिहिलं आहे. मात्र मोदींकडून पत्राला काहीही प्रतिसाद न आल्याने त्यांनी अखेर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला

भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?

दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

Embed widget