एक्स्प्लोर

अण्णा हजारेंनी काळ्या पैशांविरुद्ध पुन्हा रणशिंग फुंकलं!

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काळ्या पैशांविरुद्ध पुन्हा रणशिंग फुंकलं आहे. राजकीय पक्ष, अधिकारी आणि माफियांच्या युतीतून काळा पैसा येतो. त्यामुळे काळ्या पैशाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी जनसंसद मजबूत करण्याचं आवाहन अण्णांनी केलं आहे.   संविधान मोर्चा आणि भारतीय जनसंसद जनजागृती अभियनात ते बोलत होते. माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत, विजय पांढरे, अशोक सब्बन यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थित जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली. लवकरच काळ्या पैशाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे.   काळा पैसा देशाच्या विकासातील मोठा अडसर आहे. त्यामुळे जनआंदोलनासाठी संघटन उभारण्याची गरज अण्णांनी व्यक्त केली. त्याचबरोबर काळा पैसा रोखण्यासाठी हजाराच्या आणि पाचशेच्या नोटा चलनातून बाद कराव्यात आणि नागरिकांना एक लाखापेक्षा जास्त  रक्कम जवळ बाळगण्यास मनाईची मागणी अण्णांनी केली. त्याचबरोबर केवळ बँकिंग व्यवहारास प्राधान्य देण्याची मागणीही अण्णांनी केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Live Blog Updates: भोंदू अशोक खरात प्रकरण: SIT ने जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर पडतोय तक्रारींचा पाऊस, धक्कादायक माहिती समोर
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र, हादरवणारी माहिती
पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र, हादरवणारी माहिती
Chandrapur Crime : प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या बापाचा लेकीनंच काढला काटा, लग्नानंतर संसारातील वाद विकोपाला, जावयानं सासऱ्याच्या हत्येचा 3 वर्षांनंतर कट उलगडला
प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या बापाचा लेकीनंच काढला काटा, लग्नानंतर संसारातील वाद विकोपाला, जावयानं सासऱ्याच्या हत्येचा 3 वर्षांनंतर कट उलगडला, चंद्रपूरात खळबळ!
Ashok Kharat Case Nashik Crime News: शक्तिवर्धक गोळ्या खाऊन अशोक खरातला अर्धांग वायूचा आलेला झटका; एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत बदल, तपासात नवीन खुलासा
शक्तिवर्धक गोळ्या खाऊन अशोक खरातला अर्धांग वायूचा आलेला झटका; एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत बदल, तपासात नवीन खुलासा

व्हिडीओ

Vavi Villegers On Ashok kharat : अशोक खरातचे झोल, ग्रामस्थांकडून पोलखोल Special Report
Iran VS US Israel Conflict : नवी आवई, युद्ध नव्हे कारवाई Special Report
Ashok Kharat Cheat Businessman : खरात भुकेला, कुबेर भिकेला; क्राईम फाईल्सचा नव अंक Special Report
Rohit Pawar On Sunil Tatkare :तटकरे-पटेलांनी आयोगाला पत्र देऊन पक्ष काबीज करण्याचा प्रयत्न केला
Sushma Andhare On Shital Mhatre : अशोक खरातवरुन सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रेंमध्ये ट्वीटरवॉर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
ट्रम्प म्हणाले, पुढील 10 दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणार नाही; इराणने विनंती केल्याचा दावा, 48 तासांच्या धमकीनंतर दुसऱ्यांदा हल्ला पुढे ढकलला!
Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?
Excise Duty on Petrol and Diesel: केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क कमी केलं; वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी निर्णय
Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर
Dhurandhar 2 BO Day 8 Worldwide: 'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
'धुरंधर 2'समोर दिग्गजांनी टेकले गुडघे; आठव्या दिवशीच किंग खानच्या रेकॉर्डचा चक्काचूर
Team India Schedule : 9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
9 वनडे, 8 टी-20, 5 कसोटी...BCCI कडून टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर, विराट कोहली-रोहित शर्मा कधी आणि कुठे मैदानात दिसणार?, A टू Z माहिती
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
भोंदू अशोक खरातचा शस्त्र परवाना अखेर रद्द, 21 काडतुसे जप्त; 5 काडतुसांचा नरबळी आणि प्राण्यांची शिकारीसाठी वापर?
Vasai Bhondubaba:
"गुन्हा खोटा, लवकरच सत्य समोर येईल!"; वसईतील फरार भोंदूबाबाची सोशल मीडियावरून प्रतिक्रिया
Embed widget