एक्स्प्लोर

Amravati Municipal result : अमरावती महापालिकेवर भाजपचा झेंडा

अमरावती : अमरावती महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. 87 पैकी 45 जागांवर विजय मिळवत भाजपने अमरावती महापालिकेवर झेंडा फडकावला आहे. तर 15 जागांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे. अमरावती महापालिकेतील पक्षीय बलाबल
  • भाजप – 45
  • काँग्रेस – 15
  • शिवसेना – 7
  • अपक्ष - 1
  • बसपा - 5
  • आरपीआय - 1
  • एमआयएम - 10
  • युवा स्वाभिमान - 3
लाईव्ह अपडेट :
  • अमरावती महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत, भाजपला 44 जागांवर दणदणीत विजय
  • प्रभाग 7 जवाहर स्टेडियम - 2 भाजप, 1 राष्टवादी, 1 अपक्ष सोनाली नाईक  भाजप रीता पडोळे भाजप भाजप श्रीचांद तेजवानी अपक्ष दिनेश बुब
  • प्रभाग 4 जमील कॉलनी - 3 एमआयएम, 1 काँग्रेस अफहल हुसेन मुबारक हुसेन - एमआयएम साहेब बी क युम -  एमआयएम सय्यद नजमुनिंदी - एमआयएम अब्दुल वसीम - काँग्रेस
  • प्रभाग 19 - साई नगर चेतन गावंडे - भाजप रेखा भुतडा - भाजप मंजुषा जाधव - शिवसेना तुषार भारतीय - भाजप
  • प्रभाग 1 - शेगाव, राहटगाव विजय वानखडे - भाजप सुचिता बिरे - भाजप वंदना माडगे - भाजप
  • प्रभाग 13 - अंबापेठ अजय सारस्कार - भाजप
  • रविना हर्षे - भाजप स्वाती कुलकर्णी - भाजप प्रणित सोनी - भाजप
  • प्रभाग 20 - सूतगिरणी वंदना हरणे - भाजप स्मृती ठोके- युवा स्वाभिमान सुनील काळे - भाजप राजेंद्र तायडे - शिवसेना
  • प्रभाग 5 - महेंद्र कॉलनी संजय वानरे - भाजप नीता राऊत - भाजप माधुरी ठाकरे - भाजप धीरज हिवसे - भाजप
  • भाजप 28, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 1, शिवसेना 4 आणि इतर पक्षांचे 11 उमेदवार आघाडीवर
  • भाजप 27, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 1 आणि इतर पक्षांचे 15 उमेदवार आघाडीवर
  • भाजप 11, शिवसेना 2, तर काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडीवर
  • भाजप 8, शिवसेना 1, तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर
  • प्रभाग 19 मधून काँग्रेसच्या उमेदवार महापौर रिना नंदा पराभूत, भाजपच्या रेखा भूतडा विजयी
  • भाजपाचे 6 उमेदवार आघाडीवर
  • भाजपचे उमेदवार 5 ठिकाणी आघाडीवर
  • काँग्रेसचा एक उमेदवार आघाडीवर
  • भाजपाचे दोन उमेदवार आघाडीवर
  • प्रभाग क्र 7 ब मधील भाजप उमेदवार रिता पडोळे बिनविरोध विजयी
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 21 प्रभाग असतील म्हणजेच 87 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.) सध्याचं पक्षीय बलाबल सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप – 7 शिवसेना – 11 राष्ट्रवादी – 18 काँग्रेस – 25 बसपा – 6 जनविकास काँग्रेस – 6 जनविकास आघाडी – 7 आरपीआय (अ) – 2 आरपीआय (ग) – 1 इतर – 4

महत्त्वाच्या बातम्या

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Embed widget