एक्स्प्लोर

Vasant More : राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील, मला सर्वच पक्षांकडून ऑफर्स : वसंत मोरे

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हकालपट्टी केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली आहे.

Vasant More :  पुणे शहराध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत मोरे हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. हकालपट्टी केल्यानंतर वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र, मी राज ठाकरेंसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वसंत मोरे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज मोरे राज ठाकरेच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. राज ठाकरे माझी अडचण समजून घेतील अशी अपेक्षा वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. 

पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसात माझ्याबद्दल राज ठाकरेंना खुपच विचित्र माहिती दिली आहे. राज ठाकरेंनी त्याबद्दल विचारल्यावर मी ते सांगणार आहे. मशिदींसमोर भोंगे लावण्याने माझ्या प्रभागात अडचण होतेय, हे देखील मी राज ठाकरेंना सांगणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. राज ठाकरेंचा आदेश आहे की भोंगे लावा. पण माझी अडचण ते समजून घेतील ही अपेक्षा असल्याचे मोरेंनी संगितले. मला सर्वच पक्षांकडून ऑफर्स आहेत, पण या ऑफर्स आजच आहेत असं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
 
गेल्या काही दिवसांपासून मी तणावामधे आहे. मला नीट झोपही लागत नाही. राज ठाकरे काही बोलतील, चिडतील वगैरे याबबद्दल धाकधूक असल्याचे ते म्हणाले. अनेकदा ते कौतुकाची थाप देतात तसं रागावतात देखील, पण पुण्यातील मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी माझ्याबद्दल जे सांगीतलय त्यामुळे मी तणावात असल्याचे मोरेंनी सांगितले. वसंत मोरे यांना अखेर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ मिळाली आहे. वसंत मोरे हे आज मुंबईत शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ही भेट होईल. महत्त्वाचं म्हणजे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर रविवारी राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाली आहे. त्यामुळे आता या बेटीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
ओटीटीवर क्राइम सिरीज पाहून काटा काढला, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं; पोलिसांनी गुढ उलगडलं
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
फेसलेस आंदोलनाने भाजपच्या तोंडाला फेस आणलाय, आदित्य ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार, मारहाण झालेल्या आंदोलकांना आवाहन
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीतील आंदोलन चिघळले, देशभर पडसाद; वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
पुणेकरांसाठी गुडन्यूज ! म्हाडाकडून 634 सदनिकांच्या विक्रीसाठी दुसरी जाहिरात प्रसिद्ध; MIG गटासाठी उत्पन्नाची अट शिथिल
Rahul Gandhi : राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
राहुल गांधींचा पोलिसांना चकवा, खासदारांसह थेट मोदींच्या घराला घेरावा, मोदींनी चर्चेसाठी विश्वासू मंत्री धाडला; नेमकं काय घडलं? 
Rain Update: पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज
पुढील 4 ते 5 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट, तर कोकण, विदर्भाला ऑरेंज अलर्ट, मराठवाड्यात 'पाणीबाणी', पुणे वेधशाळेचा अंदाज

Embed widget