एक्स्प्लोर

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर कलम 153 नुसार गुन्हा दाखल; जाणून घ्या कलम 153 आणि 153 अ मधील फरक

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद सभेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यावर ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्या कलम 153 आणि 153 अ मधील फरक काय? हे आपण जाणून घेऊया.

 मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह सभेच्या आयोजकांविरोधातही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज ठाकरेंवर भारतीय दंड संहितेतील कलम (IPC)  116, 117, 153  कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असले तरी राज ठाकरे यांना अटक झाली तर पोलीस स्थानकात जामीन मंजूर होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांच्यावर ज्या 153 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र चिथावणी दिल्यानंतर दोन समूहात हिंसाचार झाली नाही त्यामुळे हा गुन्हा सध्या जामीनपात्र आहे.

कलम 153 आणि 153 अ मधील फरक काय?

कलम 153 

भारतीय दंड संहितेतील कलम  153 म्हणजे दोन समूहात भांडण लावणे. या कलमानुसार जर चिथावणीखोर वक्तव्यानंतर दोन समूहात भांडणं नाही झाली तरी सहा महिन्याचा कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. जर दोन समूहात भांडणं झाल्यास चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षाचा  कारावास किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. मात्र  या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास पोलीस स्थानकात जामीन मंजूर होऊ शकतो.

153 अ 

भारतीय दंड संहितेतील कलम  153 अ म्हणजे दोन समूहात किंवा धर्मात भांडण लावण्यासाठी कृत्ये करणे. या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यास तीन वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. मात्र यामध्ये आरोपीला अटक झाल्यास न्यायलयातून जामीन मिळवावा लागतो. 153 अ  हे कलम 153 पेक्षा कठोर आहे. 

दुसरीकडे पोलीस राज ठाकरे यांना कलम 149 अंतर्गत नोटीस देण्यासाठी राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहचण्याची शक्यता आहे.  1  तारखेला राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली होती. या सभेतल्या वक्तव्याप्रकरणी राज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी आणि अटीशर्तींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget