एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2025 | मंगळवार

1. नाशिकच्या सुधाकर बडगुजरांचा भाजपमध्ये प्रवेश, सकाळी बडगुजरांच्या पक्षप्रवेशाची माहिती नसणाऱ्या चंद्ररशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश, https://tinyurl.com/mwuuv9wv  मी निष्पाप, निष्ठेने काम करेन, तुमचा आदेश तंतोतंत पाळेन, भाजपमध्ये प्रवेश करताच सुधाकर बडगुजरांचा बावनकुळेंना शब्द https://tinyurl.com/26jjcffh  सुधाकर बडगुजरांच्या एन्ट्रीने भाजपमधील संघर्ष उफाळला, नाशिकच्या राजकारणातही उलथापालथ https://tinyurl.com/2r3m6y72 

2. भाजपसोबत जाणाऱ्या संधीसाधूंना सोबत घेणार नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4xejd3r9  प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया https://tinyurl.com/57j3xmyu 

3. तेजस्वी घोसाळकरांच्या राजीनाम्यानंतर विनोद घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला, सून आणि आपण नेहमीच ठाकरेंसोबत राहणार असल्याचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/4jddzw7y  नवऱ्याची हत्या झाल्यानंतरही तेजस्वी घोसाळकरांवर भाजप-शिंदेंकडून पक्षप्रवेशासाठी दबाव, संजय राऊतांचा आरोप, शेजारी उभ्या विनोद घोसाळकरांचे डोळे पाणावले https://tinyurl.com/5n7vrfwj 

4. राज्यात शेतीसाठी एआय धोरण मंजूर, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचं मानधन दुप्पट, मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय https://tinyurl.com/ycxykz23 

5. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 20 गावांचा विरोध, हद्दवाढ झाल्यास झेडपी, मनपा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा, मुंबईत होणाऱ्या बैठकीकडे गावकऱ्यांचं लक्ष https://tinyurl.com/4fc7vhde 

6. राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे, रत्नागिरीसह पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर वादळी पावसाची शक्यता, राज्य आपत्कालीन केंद्राचा अलर्ट https://tinyurl.com/5bjh53hp 

7. जळगावमध्ये 13 वर्षीय मुलाला गळा चिरून संपवलं, मृतदेह शेतात फेकून दिला, नरबळीच्या संशयानं गावकऱ्यांमध्ये दहशत https://tinyurl.com/bds8jduc  AIद्वारे तयार केलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे शेकडो मुलींचा लैंगिक छळ; दहिसर पोलिसांनी आरोपीला कर्नाटकात ठोकल्या बेड्या, मोबाईलमध्ये तब्बल 13 हजार छायाचित्रे  https://tinyurl.com/ywvyu2rf 

8. पुणे जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील सर्व धोकादायक लहान पूल पाडण्यात येणार, कुंडमळा पूल अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय https://tinyurl.com/4b5znrzy  हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले, कुंडमळा दुर्घटनेवेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर https://tinyurl.com/mv7ckmyy 

9. इस्रायल-इराणमधला संघर्ष शिगेला, इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या मुख्यालयावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, राजधानी तेल अवीववर देखील क्षेपणास्त्रांनी वार https://tinyurl.com/5bvc3r3u 

10. ICCचा नवा फॉर्म्युला, टेस्ट क्रिकेटमध्ये बदल होण्याची शक्यता, पाच नाही तर चार दिवसांचा असणार कसोटी सामना, पण टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी मात्र पाच दिवसांचीच कसोटी https://tinyurl.com/2thzh2ay 


एबीपी माझा स्पेशल

छत्रपती संभाजीनगरच्या आजी-आजोबाच्या व्हायरल व्हिडीओची इनसाईड स्टोरी, मोठ्या मनाचा सुवर्णकार https://www.youtube.com/watch?v=q54MJz-ptkU&ab_channel=ABPMAJHA 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalna Crime: जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
Mumbai Local Train: मोठी बातमी: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर, ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्थानक, रेल्वे मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना फोन
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर, ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्थानक, रेल्वे मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना फोन
Team India T 20 Shubhman gill: शुभमन गिलला बीसीसीआयचा शॉक, सुनील गावस्कर म्हणाले, 'घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग'
शुभमन गिलला बीसीसीआयचा शॉक, सुनील गावस्कर म्हणाले, 'घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग'
Madhuri Dixit Sale Juhu Flat Mumbai: माधुरी दीक्षितनं रातोंरात कमावले कोट्यवधी; मुंबईतील फ्लॅट विकून मिळाला दुप्पट नफा, किती कोटींचा झाला करार?
माधुरी दीक्षितनं रातोंरात कमावले कोट्यवधी; मुंबईतील फ्लॅट विकून मिळाला दुप्पट नफा, किती कोटींचा झाला करार?

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalna Crime: जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
जालन्यात व्यावसायिकाने आयुष्य संपवलं, गाडीतच स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली, घातपाताचा संशय
Mumbai Local Train: मोठी बातमी: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर, ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्थानक, रेल्वे मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना फोन
मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर, ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन स्थानक, रेल्वे मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना फोन
Team India T 20 Shubhman gill: शुभमन गिलला बीसीसीआयचा शॉक, सुनील गावस्कर म्हणाले, 'घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग'
शुभमन गिलला बीसीसीआयचा शॉक, सुनील गावस्कर म्हणाले, 'घरी कोणाला तरी दृष्ट काढायला सांग'
Madhuri Dixit Sale Juhu Flat Mumbai: माधुरी दीक्षितनं रातोंरात कमावले कोट्यवधी; मुंबईतील फ्लॅट विकून मिळाला दुप्पट नफा, किती कोटींचा झाला करार?
माधुरी दीक्षितनं रातोंरात कमावले कोट्यवधी; मुंबईतील फ्लॅट विकून मिळाला दुप्पट नफा, किती कोटींचा झाला करार?
T20 World Cup 2026 Playing XI: अभिषेक, संजू, रिंकू IN, कुलदीप, इशान OUT; टी-20 वर्ल्डकपसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
अभिषेक, संजू, रिंकू IN, कुलदीप, इशान OUT; टी-20 वर्ल्डकपसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
After Dhurandhar Akshaye Khanna Drastic Transformation In Mahakali: 'धुरंधर'च्या रहमान डकैतनंतर 'शुक्राचार्य' बनून बॉक्स ऑफिस हादरवणार अक्षय खन्ना; लूक पाहून अंगावर येईल काटा, PHOTO
'धुरंधर'च्या रहमान डकैतनंतर 'शुक्राचार्य' बनून बॉक्स ऑफिस हादरवणार अक्षय खन्ना; लूक पाहून अंगावर येईल काटा, PHOTO
T20 World Cup 2026 Shubhman Gill: शुभमन गिलची फसवणूक झाली?; टी-20 विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?
शुभमन गिलची फसवणूक झाली?; टी-20 विश्वचषक संघातून वगळल्याबद्दल धक्कादायक खुलासा, नेमकं काय घडलं?
Maharashtra Nagar Palika Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Nagar Panchayat Election Result 2025 LIVE: नगरपालिका निवडणुकीत कोणाची बाजी? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Embed widget