एक्स्प्लोर

सर्वधर्म भेदभाव हीच भाजपची विचारधारा, अमित देशमुखांचा हल्लाबोल, म्हणाले, सत्तेत असणाऱ्या लोकांकडे कोणताही विचार नाही

काँग्रेसची (Congress)  विचारधारा ही सर्व धर्म समभावाची आहे तर भाजपची विचारधारा ही सर्वधर्म भेदभावाची आहे, असं म्हणत काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh)  यांनी भाजपवर टीका केली.

Amit Deshmukh :  काँग्रेसची (Congress)  विचारधारा ही सर्व धर्म समभावाची आहे तर भाजपची विचारधारा ही सर्वधर्म भेदभावाची आहे, असं म्हणत काँग्रेस आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh)  यांनी भाजपवर टीका केली. पक्ष फोडले आमदार फोडले आता मतदारांना पैशाचे आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठवाडा ही संतांच भूमी म्हणून ओळखली जायची पण आता सैतानाची भूमी म्हणून ओळख निर्माण होत असल्याचे देशमुख म्हणाले.  

सरकारमध्ये सहभागी झालेल्यांकडे कसल्याही प्रकारचा विचार नाही

काँग्रेसची विचारधारा ही सर्वधर्म समभावाची आहे, तर भाजपचची विचारधारा ही सर्वधर्म भेदभावाची आहे. या सरकारमध्ये सहभागी झालेल्यांकडे कसल्याही प्रकारचा विचार नाही. त्यांचा एकच विचार आहे तो म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी महायुतीतील तीन पक्षांपैकी एक जण म्हणतो की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत तर दुसरा म्हणतो की तिजोरीचे मालक आम्ही आहोत तर तिसरा म्हणतो की तिजोरी मध्ये असलेला पैसाच माझ्याकडे आहे. या भाजपने आतापर्यंत पक्ष फोडले पैशाचे अमिष दाखवून आमदार फोडले आता या निवडणुकीमध्ये थेट मतदारांना पैशाचे आमिष दाखवले जात आहे पैशाचे आमिष दाखवून मतदारांना फोडण्याचा प्रयत्न सध्या चालू असल्याचे अमित देशमुख म्हणाले. पण मतदार राजा हा पैशाच्या आमिषाला बळी पडणार नाही, दोन तारखेला भाजपला दाखवून द्या की मतदार किती स्वाभिमानी आहे, असे म्हणत माजी मंत्री तथा काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी भाजप सह त्यांच्या मित्र पक्षावर कडाडून टीका केली.

अमित देशमुख यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला 

परभणीच्या गंगाखेड मधील काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उजमा माईन युनूस शेख यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना अमित देशमुख यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. या सभेला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात होती याच मराठवाड्यामधून गोदावरी नदी वाहते पण आता मराठवाडा ही सैतानाची भूमी म्हणून ओळखू लागली आहे. राम तेरी गंगा मैली हो गई पापियों के पाप धोते धोते अशीच काहीशी स्थिी या मराठवाड्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झाली आल्याचेही अमित देशमुख यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन

महत्त्वाच्या बातम्या

भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget