एक्स्प्लोर

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं

अकोला : अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. यामुळे इथली शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने वारंवार खोडा घालून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण तिडकेंनी आपले भागिरथ प्रयत्न थांबले नाहीत.   इथलं शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द आणि संजय तिडके यांच्या याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला आहे.   सांगवी दुर्गवाडाच्या संजय यांची 80 एकर जमीन. दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा. यावर कायमचा पर्याय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली. काम सुरुही झालं. मात्र अवैध वाळू उपसा करण्याचं कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.   दरवर्षीचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधाऱ्याचं काम सुरु केलं. मात्र अवैध वाळू उपसा करता असं सांगत प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा खोडा, असं संजय तिडके म्हणाले.   प्रशासनाच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.   सध्या 18 फूट उंच आणि 260 फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालं आहे. खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी आतापर्यंत 20 लाख खर्च झाले आहेत.   सगळ्यांनी साथ सोडली तरी यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे. सर्वांनी फुकट पाणी घ्या. पण आता मला माहित आहे की या कामावर सरकार आयत्या पिठावर रेषोट्या ओढायला येईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय तिडके यांनी दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
ITR Filing : शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
Nashik Crime Uddhav Nimse : हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
मुंबईकरांसाठी गुडन्यूज! दसऱ्याच्या मुहूर्तावर मेट्रो-3 ॲक्वा लाईनबाबत महत्वाची अपडेट, कुठे असणार स्टेशन्स?
ITR Filing : शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
शेवटच्या दिवशी Income Tax वेबसाईटच्या गटांगळ्या, करदात्यांचं टेन्शन वाढलं
Nashik Crime Uddhav Nimse : हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
हत्याप्रकरणात 20 दिवस पोलिसांना गुंगारा, कोर्टाने फटकारताच भाजपच्या माजी नगरसेवकाची शरणागती, अखेर बेड्या
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत
अहिल्यानगर ते परळी वैजनाथ... बीड रेल्वेसाठी अजित पवारांकडून गिफ्ट, 150 कोटींचा निधी वितरीत
गुणरत्न सदावर्तेंची लेक निघाली लंडनला, बॅरिस्टर होऊन परतणार; मंत्री छगन भुजबळांकडून खास शुभेच्छा
गुणरत्न सदावर्तेंची लेक निघाली लंडनला, बॅरिस्टर होऊन परतणार; मंत्री छगन भुजबळांकडून खास शुभेच्छा
Supreme Court on Police Station CCTV: आदेश देऊनही पोलीस ठाण्यांमध्ये अजूनही सीसीटीव्ही नाहीत, सुप्रीम कोर्टाने स्वत:हून घेतली दखल; याच महिन्यात आदेश देणार!
आदेश देऊनही पोलीस ठाण्यांमध्ये अजूनही सीसीटीव्ही नाहीत, सुप्रीम कोर्टाने स्वत:हून घेतली दखल; याच महिन्यात आदेश देणार!
भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, पुढील भागाचा चेंदामेंदा; भीषण अपघातात चालक अन् क्लिनर दोघेही ठार
भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, पुढील भागाचा चेंदामेंदा; भीषण अपघातात चालक अन् क्लिनर दोघेही ठार
Home Insurance : घराचा विमा घेताना होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 चुका,नुकसान टाळण्यासाठीचे महत्त्वाचे उपाय  
घराचा विमा घेताना होणाऱ्या सर्वात मोठ्या 5 चुका,नुकसान टाळण्यासाठीचे महत्त्वाचे उपाय  
Embed widget