एक्स्प्लोर
Advertisement
Akola Municipal corporation : अकोला महापालिकेचा अंतिम निकाल
अकोला : अकोला महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. 80 पैकी 48 जागांवर विजय मिळवत भाजपने अकोला महापालिकेवर झेंडा फडकावला आहे. तर 13 जागांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.
अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल :
- भाजप - 48
- शिवसेना - 8
- काँग्रेस - 13
- राष्ट्रवादी - 5
- इतर - 6
- भाजप 48, काँग्रेस 13, शिवसेना 8, राष्ट्रवादी 5 आणि इतर पक्षांचे 6 उमेदवार विजयी
- भाजप 38, काँग्रेस 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 5 आणि इतर पक्षांचे 7 उमेदवार आघाडीवर
- भाजप 36, काँग्रेस 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 4 आणि इतर पक्षांचे 12 उमेदवार आघाडीवर
- भाजप 36, काँग्रेस 9, शिवसेना 4, राष्ट्रवादी 4 आणि इतर पक्षांचे 12 उमेदवार आघाडीवर
- भाजप 22, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग क्रमांक 15 - भाजप 3, भारिप पुरस्कृत 1 भारिप पुरस्कृत डॉ. मुस्कान पंजवाणी विजयी भाजपच्या मनिषा भंसाली विजयी भाजपचे बाळ टाले विजयी भाजपचे दिप मनवाणी विजयी
- प्रभाग क्रमांक 14 - भाजप 2, भारिप 1, शिवसेना 1 भाजपचे विशाल इंगळे विजयी भारिपच्या किरण बोराखडे विजयी भाजपच्या दिपाली जगताप विजयी शिवसेनेचे मंगेश काळे विजयी
- भाजप 20, काँग्रेस 9 आणि राष्ट्रवादी 3 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 2 मध्ये काँग्रेसला 3,तर भाजपला 1 जागा प्रभाग क्रमांक 2 अ काँग्रेसचे पराग कांबळे विजयी प्रभाग क्रमांक 2 ब भाजपच्या अनिता चौधरी विजयी प्रभाग क्रमांक 2 क काँग्रेसच्या चांदणी शिंदे विजयी प्रभाग क्रमांक 2 ड काँग्रेसचे इकबाल सिद्दीकी विजयी
- भाजप एकूण 12, शिवसेना एक, तर काँग्रेस 6 ठिकाणी आघाडीवर
- भाजप एकूण 9, तर काँग्रेस 6 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2 ठिकाणी भाजप, तर 2 जागा भारिपला प्रभाग क्रमांक 3 अ मधून भाजपचे हरीष काळे विजयी प्रभाग क्रमांक 3 ब मधून भाजपच्या गितांजली शेगोकार विजयी प्रभाग क्रमांक 3 क मधून भारिपच्या धनश्री देव विजयी प्रभाग क्रमांक 3 ड मधून भारिपचे बबलू जगताप विजयी
- काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 1 अ मधून राष्ट्रवादीचे रहीम पेंटर विजयी
- भाजपचे सुनील क्षीरसागर विजयी
- भाजप 7 ठिकाणी आघाडीवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
मुंबई
मुंबई
राजकारण
Advertisement