एक्स्प्लोर

Ramdas Athawale : आयकर विभागाच्या छापेमारीने अजित पवारांना फरक पडणार नाही : रामदास आठवले

पाकिस्तान भारतावर अनेक हल्ले करत आहेत. त्यामुळे भारत पाकिस्तान मॅच होऊ नये, असे मत  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

पुणे :  आयकर विभागाने छापेमारी केली असली तरी त्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य  केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवाय अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जी पाच दिवसांची चौकशी झाली. ती चौकशी आयकर विभागाने तातडीनं करायला हरकत नव्हती, असं ही आठवलेंनी यावेळी सूचित केलं. पण आयकर विभाग, ईडी, सीबीआय यासारख्या यंत्रणांकडून सुरू असणाऱ्या चौकशीमागे केंद्राचा कोणताही हात नाही, हे सांगायला आठवले विसरले नाहीत. 

पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे

रामदास आठवले म्हणाले,  अनेकजण उद्योग करण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये येत असतात त्यांना दहशतवादी मारत आहेत. पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे. पाकिस्तानने हल्ले थांबवले पाहिजेत त्यांना विकास करायचा असेल तर दहशतवादी कारवाई थांबवून पाकव्याप्त जम्मू भारताच्या ताब्यात द्यायला हवा. नाही तर एकदा पाकशी आर पार लढाई करायला लागेल. पाकिस्ताचे फार लाड करून चालणार नाही.

भारत पाकिस्तान मॅच होऊ नये

भारत पाकिस्तान मॅच होऊ नये असं माझं मत आहे. भारताने पाकिस्तान बरोबर खेळू नये. पाकिस्तान अनेक हल्ले करत आहेत. मी जयेश शहा यांना पाकिस्तानशी खेळू नये असे सांगेल. खेळामध्ये राजकारण आणू नये खरं आहे पण अशा परिस्थितीत खेळू नये, असे देखील ते म्हणाले. 

सरकार अस्थिर करण्याची आम्हाला गरज नाही

सरकार अस्थिर करण्याची आम्हाला गरज नाही. सर्व यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या तरी मोदी सरकार अशा सूचना देत नाही. सरकार अस्थिर करायचं असत तर एक वर्षांपूर्वी केलं असते. पवार साहेबांचा आदर आहे. पण केंद्र सरकार धाडी टाकायला लावत नाही, असे देखील आठवले म्हणाले. 

 राज्यात महापालिका निवडणुकीत आम्ही भाजपसोबत आमचा पक्ष राहणार

 राज्यात महापालिका निवडणुकीत आम्ही भाजपसोबत आमचा पक्ष राहणार आहे. आरपीआयला पुण्याच महापौर पद मिळालं पाहिजे तर मुबंईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. पुण्यात 15 ते 20  तर मुबंईमध्ये 30 ते 35 जागा मिळाल्या पाहिजे, असे आठवले म्हणाले. 

आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही

आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपचे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतियांचा मुद्दा भाजपला नुकसानकारक ठरेल. भाजपने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये, आम्ही भाजपचा नाद सोडला तर ते आमचा नाद सोडणार नाहीत, असा इशारा देखील त्यांनी या वेळी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला

Embed widget