एक्स्प्लोर

शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यावर हल्ला

अहमदनगर : अहमदनगरमध्ये शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्यावर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. सुदैवाने भोर हल्ल्यातून बचावले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप भोर यांनी केला आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील भांडणातून हल्ला झाल्याची माहिती आहे. 25 ते 30 जणांनी आपल्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'सकल मराठा समाज महाराष्ट्र' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्या ग्रुपपर भोर यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करत धमकी देण्यात आली होती, असं म्हटलं जातं. या धमकीबाबत विचारणा करण्यासाठी गेलं असताना असता रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दळवींनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप भोर यांनी केला आहे. अहमदनगरच्या एकवीरा चौकात दगड आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही भोर यांनी केला आहे. दरम्यान गोरख दळवी आपल्यावरील आरोप सपशेल फेटाळून लावले आहेत. भोर यांनी आपल्याला चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. त्यावेळी बोलताना ते व्हिडिओ शूटिंग करत होते. मात्र चर्चा करताना झटापट झाली आणि भोर पडले, तेव्हा त्यांना दुखापत झाली, असा दावा गोरख दळवींनी केला आहे. भोर यांच्यासोबत 25 जण होते, तर आपल्यासोबत तीन-चारच जण होते, उर्वरित माणसं रस्त्यावरील बघे होते, असा दावाही दळवींनी केला आहे. झटापटीत आपले कपडे फाटल्याचंही दळवींनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या, सीआयडीची विषारी दारुकांडात मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या, सीआयडीची विषारी दारुकांडात मोठी कारवाई
Nashik Accident : राहुड घाट उतरताना क्रेनचा अचानक ब्रेक फेल, चार वाहनांना जोरदार धडक; चिमुकल्यासह दोघांचा जागीच मृत्यू, मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताचा थरार
राहुड घाट उतरताना क्रेनचा अचानक ब्रेक फेल, चार वाहनांना जोरदार धडक; चिमुकल्यासह दोघांचा जागीच मृत्यू, मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताचा थरार
ST Bus Accident In Gujarat: एसटी बस अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू, 41 जण जखमी; महाराष्ट्रातील ST, गुजरातमध्ये समोरासमोर कशी धडकली?, चक्रावून टाकणारी माहिती
एसटी बस अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू, 41 जण जखमी; महाराष्ट्रातील ST, गुजरातमध्ये समोरासमोर कशी धडकली?, चक्रावून टाकणारी माहिती
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या, सीआयडीची विषारी दारुकांडात मोठी कारवाई
Maharashtra Live blog updates: मिथेनॉल विक्री करणाऱ्या रेक्स कंपनीतील दोघांना बेड्या, सीआयडीची विषारी दारुकांडात मोठी कारवाई
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
Embed widget