एक्स्प्लोर

आता तरी दिवे लावा, पांझरा कान साखर कारखान्यासाठी तरुणांचं आंदोलन

साक्रीचे पहिले आमदार दिवंगत यशवंतराव देसले यांनी 14 मे 1966 रोजी या कारखान्याची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या कारखान्याचे उद्घाटन केले होते.

साक्री (धुळे) : गेल्या 20 वर्षांपासून बंद असलेल्या 'श्री पांझरा कान सहकारी साखर कारखाना' पुन्हा सुरु व्हावा, अशी मागणी 'पांझरा कान फाऊंडेशन'ने केली. कारखान्याच्या गेटजवळ दिवे लावत कारखाना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. साक्री तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण, शेतकऱ्यांची मुलं एकत्र येऊन त्यांनी 'पांझरा कान फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं करत कारखाना सुरु करण्याची मागणी हे तरुण करत असतात. यावेळी दिवाळीचं निमित्त साधत त्यांनी गेटवर दिवे लावून आंदोलन केलं. Panzra 'श्री पांझरा कान सहकारी साखर कारखाना' बंद होऊन 20 वर्षे लोटली आहेत. गेल्या 16 वर्षांपासून 15 हून अधिक निविदा निघाल्या. मात्र कारखाना सुरु होण्याच्या दिशेने पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. निविदांपर्यंतच गाडा फिरताना दिसतो. त्यामुळे यावेळी 'पांझरा कान फाऊंडेशन'च्या तरुणांनी एकत्र येऊन, कारखान्याच्या गेटवर दिवे लावले आणि 'आता तरी दिवे लावा' असा संदेश संबंधित प्रशासनाला दिला. 'पांझरा कान फाऊंडेशन'च्या जयंतकुमार सोनवणे, धीरजकुमार निकम, पुष्कर शिंदे, कपिल देवरे यांनी नियोजन केलेल्या या कार्यक्रमाला कारखान्याचे माजी कर्मचारी आणि युवक मोठया प्रमाणावर उपस्थित होते. 22690515_1480334122016046_2114847712_o-compressed 'श्री पांझरा कान सहकारी साखर कारखाना' आर्थिक दुष्टचक्रात अडकल्यामुळे 1996 साली डबघाईला आला, त्यानंतर 2001 ला शेवटचा गळीत हंगाम काढला आणि बंद पडला.  त्यामुळे सुमारे 500 ते 700 कामगार रस्त्यावर आले. साक्री आणि धुळे तालुक्यातील शेतकरी पांझरा कान साखर कारखान्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. त्यामुळे कारखाना बंद पडल्याने गेल्या 15 ते 20 वर्षांपासून साक्री तालुक्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. साक्रीचे पहिले आमदार दिवंगत यशवंतराव देसले यांनी 14 मे 1966 रोजी या कारखान्याची स्थापना केली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या कारखान्याचे उद्घाटन केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget