एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2024 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. नेपाळमध्ये बस नदीत कोसळून जळगावातील 14 प्रवाशांचा मृत्यू; पर्यटनाला गेलेल्या प्रवाशांवर काळाचा घाला https://tinyurl.com/53ymuexw जळगावचे 14 जण बुडाले,दोन अधिकारी नेपाळला जाणार; बस दुर्घटनेवर फडणवीसांनी दिली माहिती https://tinyurl.com/rmw6fdzx 

2. उद्याच्या महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडीत मतांतरं, शरद पवारांकडून बंद मागे घेण्याचं आवाहन, तर कोर्टाच्या निर्णयापूर्वी ठाम असलेले उद्धव ठाकरे थोड्याच वेळात भूमिका जाहीर करणार https://tinyurl.com/bdf2atfh गुणरत्न सदावर्तेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य, महाराष्ट्र बंदला परवानगी नाही, कायदेशीर कारवाईचे आदेश https://tinyurl.com/b3j7xe4w

3. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह; शरद पवार म्हणाले आमच्या पक्षात कोणालाही मुख्यमंत्रीपदात रस नाही https://tinyurl.com/mthykz8x शरद पवारांना केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर संशय; निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्यासाठी ही व्यवस्था,थोरल्या पवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2uacck93

4. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर चिमुरडीवरींल अत्याचार लपवणाऱ्या बदलापुरातील  शाळेवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल https://tinyurl.com/yc29z68d बदलापूर अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; निलंबित शुभदा शितोळेंची मुंबईत बदली,दोन पत्रांनी संभ्रम, नेमकं खरं काय? https://tinyurl.com/dkwu8xfj 

5. महायुती सरकारला दे धक्का; राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत तातडीने निर्णय घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार https://tinyurl.com/cxr2ypfr कोर्टात न्याय मिळत नसेल तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप https://tinyurl.com/5n7hk84b

6. मनोज जरांगेंची मोठी घोषणा, आता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन; 5 सप्टेंबरपासून घोंगडी बैठका https://tinyurl.com/2p9hxap7 आरक्षण मिळत नसल्याने हताश, मराठा महासंघाचे अध्यक्ष बलभीम राखुंडे यांनी जीवन संपवलं, चिठ्ठीत मनोज जरांगेंना पाठिंबा असल्याचा उल्लेख https://tinyurl.com/tjwsvpr7

7. राज ठाकरेंची घोडदौड, विधानसभेसाठी मनसेचा सातवा उमेदवार जाहीर;वणीतून घोषणा https://tinyurl.com/2y54vydr राज ठाकरेंच्या भाषणावेळी अवकाशात पॅराग्लायडिंगच्या घिरट्या;डोकं वर करुन पाहिलं,मनसे अध्यक्ष म्हणाले उतरेल न व्यवस्थित https://tinyurl.com/fhvhaykn

8. भाजप सोडलेले समरजीत घाटगे अखेर शरद पवारांच्या राष्ट्रवादी, कागलमध्ये हसन मुश्रीफांविरुद्ध उमेदवारी, जयंत पाटलांची औपचारिक घोषणा https://tinyurl.com/mrxxhhhw रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आज कोल्हापूर बंदची हाक, चिमुकलीवरील अत्याचारानंतर शिये गावही बंद https://tinyurl.com/34xhuvjh

9. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे, धैर्यशील पाटील, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड!https://tinyurl.com/yyj9jsbu अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा! https://tinyurl.com/2s3k242t

10. डायमंड लीग स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राचा धमाका;अवघ्या 14 दिवसांनंतर ऑलिम्पिकचा विक्रम मोडला, रौप्य पदकाला गवसणी https://tinyurl.com/2392cfzy  पहिले शिवी,मग सॅल्यूट; रोहित शर्माचा व्हिडीओ एकदा बघाच, तुम्हालाही हसू आवरणार नाही!https://tinyurl.com/y7m9ps8p

*एबीपी माझा स्पेशल* 

पीएम आवास योजनेत महत्त्वाचा बदल, आता 'या' लोकांनाही मिळेल हक्काचे घर https://tinyurl.com/32zajrf7 खुशखबर! आता मुलांना मिळणार 75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृ्त्ती, जाणून घ्या HDFC ची परिवर्तन स्कॉलरशीप काय आहे? https://tinyurl.com/mrxskjm3

उद्योगपती अनिल अंबानींवर सेबीचा सर्जिकल स्ट्राईक; 5 वर्ष शेअर बाजारमध्ये बंदी, 25 कोटींचा दंड ठोठावला https://tinyurl.com/mr3abpvb

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल
Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
लोकशाहीचे वस्त्रहरण होत असताना निवडणूक आयोग धृतराष्ट्राच्या भूमिकेत; वर्षा गायकवाडांची टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
नेत्यांच्या कॅशबॉम्ब व्हिडिओची चर्चा, आता पोलिस निरीक्षकासमोर नोटांचे बंडल; व्हायरल व्हिडिओवर दिलं स्पष्टीकरण
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Embed widget