एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. "भुजबळांचे ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर 288 पैकी एकही निवडून येऊ देणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा https://tinyurl.com/yc3uvydm गावागावात वाद निर्माण होणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही, जरांगे पाटलांच्या भेटीनंतर अशोक चव्हाण आज मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार https://tinyurl.com/3h6vvvwc

2. शिवसेना शिंदेंचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे घेतले मागे https://tinyurl.com/whndnyph 'आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर संजय राऊतांचा प्रहार! https://tinyurl.com/ms7hvuvz

3. अल्कोहोल टेस्टसाठी थांबवलं, पठ्ठ्याने महिला पोलिसावर थेट पेट्रोल ओतलं, थरारक घटनेने पुणे हादरलं https://tinyurl.com/3ffaad8x पुणे क्राईम कॅपिटल बनतेय, गृहमंत्री काय करतात?; पुण्यातील घटनेवरुन सुप्रिया सुळेंचा संताप, रोहित पवारांचाही फडणवीसांना सवाल https://tinyurl.com/bdtbnhv8

4. विधान परिषदेला ठाकरे किंवा शरद पवार गटातील कोणाचा, तरी पराभव होणार; अजित पवार गटातील हसन मुश्रीफ यांचा दावा https://tinyurl.com/ye243z4w शरद पवारांनी लोकसभेला माझं तिकीट फायनल केलं होतं, पुढे काय झालं त्यांनाच माहित; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/5b595vc3

5. महादेव जानकरांची मोठी घोषणा, पुढची लोकसभा 'बारामती' मतदारसंघातून लढवणार आणि जिंकणार असल्याचाही विश्वास https://tinyurl.com/4759rpsr रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा https://tinyurl.com/4npjp9zd

6. बीडमध्ये सुस्साट बाईकवर रिल काढण्याचा नाद, क्षणात भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू https://tinyurl.com/s7w5fpxa पुलाचे कठडे तोडत कार थेट कोसळली गोदावरी नदीत, नाशिकमध्ये पुन्हा भीषण अपघात https://tinyurl.com/y9nrd9xr

7. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, एका क्लिकवर सर्वच माहिती उपलब्ध https://tinyurl.com/28th63t7 लाडकी बहीण योजनेसाठी यादी करण्याचे नाटक करा, शिवसेने अर्जुन खोतकरांचा कार्यकर्त्यांना सल्ला https://tinyurl.com/324w39kj

8. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर भाजप नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती स्थिर, घरीच आराम करणार https://tinyurl.com/56bwfdkr

9. झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारतासमोर 116 धावांचे लक्ष्य https://tinyurl.com/3apvu4rf अभिषेक शर्मा, रियान पराग अन् ध्रुव जुरेलचं टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण, कॅप्टन शुभमन गिलचा मोठा निर्णय https://tinyurl.com/3fnchrca रोहित, सूर्यकुमार, हार्दिकला थेट मंचावर बोलावलं; अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यात काय घडलं?, Video व्हायरल https://tinyurl.com/5n8hr6kd

10. अंबानींच्या लग्नसोहळ्यामुळे वाहतूक मार्गांत बदल, 'या' तारखांना पर्यायी मार्गाने मुंबईकरांना करावा लागणार प्रवास https://tinyurl.com/4wpanxba अनंत-राधिकाची लगीनसराई; भाईजान,विद्या बालन, आलिया भट्ट, संगीत सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी https://tinyurl.com/mrr93wze

*एबीपी माझा स्पेशल* 

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प लोकसभेत कधी सादर होणार? केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली मोठी अपडेट 
https://tinyurl.com/mr2v2st9

वडिलांचा मृत्यू, घर विकलं, ट्रान्सजेंडर बनून रस्त्यावर राहिला; 100 कोटींचा चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याची संघर्षगाथा https://tinyurl.com/bdcvejm6

खिशात पैसे घेऊन राहा तयार! मुकेश अंबानी घेऊन येणार रेकॉर्डब्रेक IPO, खोऱ्याने पैसे ओढण्याची संधी
https://tinyurl.com/48888uj3

*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget