ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचे धक्क्यावर धक्के, आधी आरक्षणाबाबतचा अध्यादेश रद्द, आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचा आदेश https://bit.ly/3sdHjOh ओबीसी आरक्षण रद्द झालं म्हणजे नेमकं काय?, सुप्रीम कोर्टाचा निर्णय सोप्या शब्दात https://bit.ly/3IRNQ6P
2. संसदेत 98 टक्के अचूक असणारा डाटा कोर्टात सदोष कसा होतो? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल https://bit.ly/3F0bbAX आयोगानं जलदगतीनं काम कराव, मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा मुद्दा हातात घ्यावा, छगन भुजबळ यांचं आवाहन https://bit.ly/3dPGpix
3. आरक्षणाशिवाय यापुढील निवडणुका झाल्या तर रस्त्यावर उतरू, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा https://bit.ly/3DRj0HW फक्त एका महिन्यात इम्पिरिकल डेटा कसा मिळेल? बावनकुळेंनी सांगितली भन्नाट आयडिया https://bit.ly/3e9xIjj
4. मुंबईत पहिलीपासूनच्या शाळा सुरू, आतापर्यंत फक्त 34 टक्के पालकांचं संमतीपत्र तर शाळेत 30 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती https://bit.ly/3yBgoNu
5. विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार, विधानसभा नियम समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब https://bit.ly/3dT7ktH
6. रुपाली पाटील यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र', पक्ष सोडण्यावर मौन सोडले https://bit.ly/3GJ58RU शिवसेना की राष्ट्रवादी? मनसे सोडलेल्या रुपाली पाटील यांचा पक्ष प्रवेश ठरला https://bit.ly/3yqVXTn
7. चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस! https://bit.ly/3pXWLv9 आमचं हिंदुत्व पळपुटं आणि शेपुट घालणारं नाही; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3yreWNA
8. देशात 24 तासांत कोरोनाच्या 6 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, 247 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3s9cev6 राज्यात मंगळवारी ओमायक्रॉनच्या आठ रुग्णांची भर, तर 684 कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3dRs5Gf
9. हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्वीटद्वारे श्रद्धांजली
https://bit.ly/3m6b8wd
10. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेत खेळण्यास तयार, विश्रांतीसाठी ब्रेक मागितला नाही.. कसोटी कर्णधार विराट कोहलीची पत्रकार परिषदेत जाहीर स्पष्टोक्ती.. आपल्याविषयी खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचाही आरोप
https://bit.ly/323OhdI 'खेळापेक्षा कोणीच मोठं नाही,' विराट-रोहित वादाच्या बातम्यांवर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3oXuLbD
ABP माझा स्पेशल
Leena Nair : कोल्हापूरच्या लीना नायर यांचा परदेशात डंका; प्रसिद्ध फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती https://bit.ly/3s8I0rN
Reliance Jio : Jio यूजर्ससाठी खुशखबर! रिलायन्स जिओने सादर केला भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन https://bit.ly/3ywUomW
CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी Facebook सरसावलं, पुढील 3 वर्षात करणार लक्षणीय बदल https://bit.ly/31REVC5
Ola Scooter : ओला स्कूटर डिलिव्हरीसाठी सज्ज! जाणून घ्या किंमत आणि मायलेज! https://bit.ly/3yuwNTN
Omicron : ओमायक्रॉन हा सर्वाधिक वेगाने फैलावणारा व्हेरियंट, WHO ने दिला इशारा https://bit.ly/3ETTYJw
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv























