एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  19/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन  19/12/2017

 
  1. पुण्याचे बांधकाम व्यवसायिक डी.एस.कुलकर्णींना दणका, हायकोर्टाने पैसे भरण्याची मुदतवाढ नाकारली, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता https://goo.gl/sMwvki
  1. दिल्लीत चालकविरहित मेट्रोचा चाचणीदरम्यान अपघात, ड्रायव्हरलेस मेट्रो भिंत तोडून पार, जीवितहानी नाही http://abpmajha.abplive.in/
  1. नागरिकांच्या सोईसाठी मुंबई महापालिकेचं त्रिभाजन करा, काँग्रेसची विधानसभेत मागणी, राष्ट्रवादीचा पाठिंबा, पण भाजप-शिवसेनेचा आक्षेप https://goo.gl/iNpGk1
  1. पुनर्वसन विस्थापितांचं होतं, एकनाथ खडसे पक्षातील प्रस्थापित नेते, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, नारायण राणेंचंही लवकरच पुनर्वसन करण्याची माहिती https://goo.gl/2WUD4u
  1. पनवेल महापालिका क्षेत्रात दारुबंदीचा निर्णय, सत्ताधारी भाजपचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रस्तावाला शेकापसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा पाठिंबा https://goo.gl/Ei5VnB
  1. अधिवेशनकाळातच नागपुरात गँगवॉर, कुख्यात गुंड बादल शंभरकर आणि संजय बानोदेची हत्या, पण नागपुरात गुन्हेगारी घटल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा https://goo.gl/n7kpva
  1. मुंबईतील साकीनाका आगप्रकरणी भानू फरसाणच्या मालकाला बेड्या, 12 कामगारांच्या होरपळून मृत्यूनंतर कारवाई, फरसाण कारखाना अनधिकृत असल्याचं उघड https://goo.gl/EhJDti
  1. दत्तक घेतलेल्या उस्मानाबादमधील डोंजे गावाला सचिनची भेट, गावातील विकासकामांची पाहणी, गावकऱ्यांच्या मोठ-मोठ्या वाईड बोलिंगवर बॅटिंग करताना सचिनची तारांबळ https://goo.gl/mk4n29
  1. आठ दिवसांपूर्वी प्रेमविवाह, नवदाम्पत्याचा एकाच झाडाला, एकाच दोरीने गळफास, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घटनेने खळबळ https://goo.gl/jd7pUJ
  1. पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्त्व असलेल्या पुलंच्या घरात चोर घुसले, हस्तलिखितं आणि पुस्तकं अस्ताव्यस्त करुन पोबारा https://goo.gl/a2EsPZ
  1. तलाक प्रथेविरोधातील कायदा अधिक कडक करा, मुस्लिम सत्यशोधक मंडळाची पंतप्रधानांकडे मागणी, सर्व धर्मांसाठी एकच विवाह कायदा करण्याचं आवाहन https://goo.gl/49D7Bg
  1. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्मृती इराणींसह केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय आणि कर्नाटकच्या राज्यपालांच्या नावाची चर्चा, पण स्मृती इराणींनी वृत्त फेटाळलं https://goo.gl/Amhn4C
  1. गुजरातमध्ये नोटाबंदीपेक्षाही ‘नोटा’चा फटका, जवळपास साडे पाच लाखांहून अधिक मतदारांची 'नोटा'ला पसंती https://goo.gl/NVzmDY
  1. सलमानच्या 'टायगर'विरोधात अंकुश चौधरीच्या 'देवा'ची टीम ‘राज’दरबारी, यशराज बॅनरकडून थिएटर मालक, वितरकांना दम भरल्याने मनसेकडे धाव  https://goo.gl/NeFPLJ
  1. 'टायगर जिंदा है'ला बॉक्स ऑफिसवर भिडणाऱ्या सिनेमाच्या बाजूने अक्षयकुमार, चाहत्यांना 'देवा' पाहण्याचं आवाहन https://goo.gl/3FjTcu
  BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांच्या चालू वर्तमानकाळ सदरातील नवीन ब्लॉग - रोशनी रोशनाई में डूबी न हो... https://goo.gl/vjuHuF माझा विशेष : मुंबई महापालिकेचं विभाजन का नको? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता, @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा होईल मोठं नुकसान, जाणून घ्या
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Embed widget