एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/01/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 12/01/2018
- सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात ‘ऑल इज नॉट वेल’, इतिहासात पहिल्यांदाच कोर्टाच्या चार न्यायमूर्तींची पत्रकार परिषदेतून नाराजी, तर सरन्यायाधीश दीपक मिश्रांची पत्रकार परिषद रद्द https://goo.gl/Qnb3F9
- सध्याचं सरकार लोकशाही आणि कायदा मानत नाही, सर्वोच्च न्यायलायचे निवृत न्यायामूर्ती पी.बी. सावंत यांचं वक्तव्य, सुप्रीम कोर्टांच्या न्यायमुर्तींच्या पत्रकार परिषदेनंतर सावंत ‘माझा’वर एक्स्क्लुझिव्ह https://goo.gl/HDKB5k
- श्रीहरिकोटातून इस्रोच्या शंभराव्या उपग्रहाचं उड्डाण, एकाच वेळी 31 सॅटेलाईट अवकाशात https://goo.gl/dsjS1q
- भाजपने शिवरायांच्या स्वप्नांचा चुराडा केला, सिंदखेडराजात अरविंद केजरीवालांची टीका, कोरेगाव-भीमाच्या दंगलीमागे संघाचा हात असल्याचाही आरोप https://t.co/LFpunozrdI
- सप्तश्रुंगी गडाच्या शीतकड्यावरुन उडी, विवाहितेची चिमुरडीसह आत्महत्या, माहेरच्या मंडळींचा पतीवर आरोप https://goo.gl/icJoma
- सोलापुरातील सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरुवात, बाराबंदी पोशाखात भाविक दंग, नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गर्दी http://abpmajha.abplive.in/
- यवतमाळमध्ये पहिला समलैंगिक विवाह, इंडोनेशियाच्या मित्राशी यवतमाळच्या तरुणाची लग्नगाठ https://goo.gl/o1mo2S
- पिंपरीत चायनीज मांजामुळे आणखी एक जण जखमी, सलग चार दिवसातील तिसरी घटना, मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर पतंगबाजीवर प्रश्नचिन्ह https://goo.gl/Upj6Zk
- नरेंद्र मोदींचा जगभरात दबदबा, जागतिक नेत्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप, ट्रम्प, पुतिन, जिनपिंगनाही मागे टाकलं https://goo.gl/qgYRJ3
- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक, नांदरमध्ये समीक्षा यात्रेदरम्यान प्रकार, नितीश कुमार सुखरुप https://goo.gl/zc1VY5
- पासपोर्ट यापुढे अधिकृत रहिवासी दाखला न ठरण्याची शक्यता, शेवटच्या पानावरील पासपोर्टधारकाचा पत्ता हटवण्याची चिन्हं https://goo.gl/j65x9G
- ‘पद्मावत’ला विरोध करणारे करणी सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, चित्रपट प्रदर्शित करण्यास सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर विरोध https://goo.gl/YMJ8b4
- अभिनेता सुशांत राजपूतने 15 कोटींच्या जाहिरातीची ऑफर धुडकावली, चेहऱ्याचा रंग उजळवणाऱ्या क्रीमच्या जाहिरातीतून चुकीचा मेसेज जात असल्याचं कारण https://goo.gl/dzYAN1
- मालिकेत कायम राहण्यासाठी टीम इंडियावर 'करो या मरो'ची वेळ , उद्यापासून दुसऱ्या कसोटीला सुरुवात, उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या समावेशाबाबत सस्पेंस कायम https://goo.gl/KShUzv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement