एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 फेब्रुवारी 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 फेब्रुवारी 2019 | बुधवार 1.    मागासवर्गीय आयोगाचा अहवाल अयोग्य पद्धतीनं गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर असल्याचा अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप, मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी, याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी https://goo.gl/jWC5kz 2.    दिल्लीत स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू होणार, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा, अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य https://goo.gl/XC26FL 3.    मुख्यमंत्र्यांनी अण्णांच्या पाया पडून निवडणुकापर्यंत वेळ निभावून नेली, नागपुरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची टीका https://goo.gl/wpV8FS 4.    सरकारकडून आश्वासन पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांब्यात कृषिकन्यांचे अन्नत्याग आंदोलन, तिसऱ्या दिवशी आंदोलक मुलींचं वजन दोन किलोंनी घटलं https://goo.gl/MKVmxT 5.    शिवस्मारकाच्या पुतळ्याची रचना बदलण्याची शक्यता, अश्वारुढऐवजी सरदार पटेलांप्रमाणे उभा पुतळा उभारण्याचा विचार, मेटेंनी वृत्त फेटाळलं https://goo.gl/n83s4C 6.    कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पुढील आठवड्यात आरोपपत्र, एसआयटीची मुंबई उच्च न्यायालयात माहिती, पश्चिम बंगालमधील सीबीआयसोबतच्या प्रसंगावरून हायकोर्टाची नाराजी https://goo.gl/DbA9Fc 7.    नागपुरात गुंड आबू खानला पोलिसांचीच ड्रग तस्करीत मदत, सहा पोलिसांचं निलंबन https://goo.gl/whvabv 8.    काजोल-अजय देवगणची मुलगी न्यासाचं वर्णभेदी ट्रोलिंग, इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या फोटोवर यूझर्सकडून संतापजनक कमेंट्स https://goo.gl/tVPPMh 9.    क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू, बँक खात्यात कोट्यवधी डॉलर्स अडकले, जगभरातील हॅकर बँक अकाउंटचा पासवर्ड शोधण्यात गुंतले https://goo.gl/at6NeP 10.    पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 80 धावांनी विजय, टीम इंडियाचा डाव 139 धावांमध्ये आटोपला, किवींची मालिकेत 1-0 ने आघाडी https://goo.gl/a2KqNF BLOG  : फूड ब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग, फूडफिरस्ता : ब्युफे https://goo.gl/s445qu माझा विशेष : सोनियांचा जावई काँग्रेसच्या ‘गले की हड्डी’?, आज रात्री 9.00 वाजता यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget