एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2020 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2020 | सोमवार
- वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, आरोपी विकी नगराळे पोलिसांच्या ताब्यात, कारवाईसाठी विद्यार्थिनी आक्रमक https://bit.ly/2OmxHfi
- वर्ध्यात जिवंत जाळलेल्या तरुणीची मृत्यूशी झुंज, खासदार तडस लोकसभेत मुद्दा उपस्थित करणार, तर अटकेतील आरोपीला तातडीने फाशी देण्याची लोकांची मागणी https://bit.ly/2SdLJRt
- सीएए लागू न करायला बापाचं राज्य आहे का? भाजप नेते आशिष शेलार यांचं वसईत वादग्रस्त वक्तव्य, टीकेनंतर दिलगिरी, मात्र आक्रमक सेना नेत्यांची शेलारांना तंबी https://bit.ly/2v2POQk
- नाशिकच्या पाण्याला हात लावू देणार नाही, आमदार देवयानी फरांदे यांचं मराठवाड्याच्या लोकप्रतिनिधींना आव्हान, जनआंदोलनाचाही इशारा https://bit.ly/2GOa5ft
- वर्षाच्या पहिल्याच महिन्यात 95 लाचखोर जाळ्यात, चिरीमिरी घेण्यात पोलीसच अव्वल, तर सर्वात जास्त पुण्यातल्या लाचखोरांवर कारवाई https://bit.ly/2UmqQpO
- महात्मा गांधींचा स्वातंत्र्यलढा हे निव्वळ नाटक होतं, भाजप खासदार अनंतकुमार हेगडेंचं वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेस-राष्ट्रवादीचं टीकास्त्र https://bit.ly/2UhYeOB
- दिल्लीतील जामिया विद्यापीठ परिसरात पुन्हा गोळीबार, दोन अज्ञातांचा विद्यापीठाच्या गेटजवळ हल्ला, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना https://bit.ly/31jMsEZ
- कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; कोरोना व्हायरसची लागण झालेल्या चीनी महिलेवर यशस्वी उपचार केल्याचा थायलंडमधील डॉक्टरांचा दावा https://bit.ly/393XSiA
- न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, सलामीवीर रोहित शर्मा पोटरीच्या दुखापतीमुळे उर्वरीत दौऱ्याला मुकणार https://bit.ly/2OnEjtY
- मध्य रेल्वेने साजरी केली वीजेवर धावणाऱ्या लोकलची 95 वर्षे; 3 फेब्रुवारी 1925 ला धावली होती पहिली वीजेवर चालणारी लोकल https://bit.ly/3b6azLM
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
क्राईम
निवडणूक
Advertisement