एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 मे 2019 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 02 मे 2019 | गुरुवार*
- वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय, मराठा आरक्षणाला धक्का https://bit.ly/2Y0PQBx
- गडचिरोलीत नक्षल्यांच्या हल्ल्यातील शहीद जवानांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मानवंदना, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन https://bit.ly/2ZUGNnN
- सर्जिकल स्ट्राईक करुन नक्षलवाद्यांना ठेचून काढा, गडचिरोलीत शहीदांच्या कुटुंबियांची सरकारकडे मागणी, तर आज पुन्हा नक्षल्यांकडून धमकीचे बॅनर https://bit.ly/2PJoXPz
- दुष्काळात आचारसंहितेचा अडसर नाही, आढावा घेण्याच्या कामाला लागा, मुख्यमंत्र्यांचे पालकमंत्र्यांना आदेश https://bit.ly/2LjO8d7
- इमारतीच्या गच्चीवर सेल्फी घेणारा तरूण खाली कोसळला, मुंबई पोलिसांकडून जनजागृतीसाठी व्हिडीओ शेअर, जीवघेणे स्टंट न करण्याचं आवाहन https://bit.ly/2vAX5nu
- जुहूतील रस्ता रुंदीकरणासाठी 'दीवार' तुटणार, पालिकेच्या नोटिशीला बिग बींचं उत्तर नाही, शेजारील उद्योगपती के. व्ही सत्यमूर्ती यांच्या बंगल्यावर कारवाई, बीएमसी दुटप्पीपणा करत असल्याचा सत्यमूर्तींचा आरोप https://bit.ly/2GR9SYi
- मुंबईतील मान्सूनपूर्व कामासाठी निवडणूक आचारसंहिता शिथील करा, मुंबईच्या महापौरांची निवडणूक आयोगाकडे मागणी https://bit.ly/2GWW67R
- इशरत जहाँ बनावट चकमकप्रकरणी गुजरातचे माजी पोलीस अधिकारी डी. जी. वंजारा आणि एन. के. अमीन दोषमुक्त, सीबीआय कोर्टाचा निकाल https://bit.ly/2GWEmcB
- सीबीएससी परीक्षांचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींचीच बाजी, 499 गुणांसह हंसिका शुक्ला आणि करिष्मा अरोरा पहिल्या https://bit.ly/2IUyLWr
- मुंबईमधील वांद्र्याच्या एमआयजी क्रिकेट क्लबमधील पॅव्हेलियनला सचिन तेंडुलकरचं नाव, याच मैदानात गिरवले क्रिकेटचे धडे https://bit.ly/2PHK0Cr
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement