एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 ऑक्टोबर 2018 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 29 ऑक्टोबर 2018 | सोमवार
- सुप्रीम कोर्टातील याचिकेमुळे मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता, बुधवारच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीपूर्वी पाणी सोडण्यावर पाटबंधारे विभागात चर्चा https://goo.gl/X9VNWk
- सत्ताधाऱ्यांकडूनच सीबीआय वेठीला, शरद पवारांचा भाजप सरकारवर हल्लाबोल, पुण्यात राष्ट्रवादीकडून संविधान बचाव रॅलीचं आयोजन https://goo.gl/2GTakg
- सरकारी योजनेत कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला एकापेक्षा जास्त घरं घेण्याचा अधिकार नाही, केतन तिरोडकरांच्या याचिकेवर हायकोर्टाचे निर्देश, सहा महिन्यात निश्चित धोरण आखण्याचे सरकारला आदेश https://goo.gl/ZxxyTn
- नारायण राणे यांनाअॅट्रॉसिटीच्या खटल्यात हायकोर्टाचा दिलासा, पद्माकर वळवी यांचं अपहरण केल्याबद्दल दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाकडून रद्द https://goo.gl/riRoz1
- सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात, आज पेट्रोल 30 पैशांनी आणि डिझेल 21 पैशांनी स्वस्त https://goo.gl/ZdM6gA
- MPSC परीक्षा पास होऊनही नियुक्ती रद्द, परिवहन खात्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं मुंबईत भीकमांगो आंदोलन https://goo.gl/Evqg7F
- आमच्या उद्धवला सांभाळा, असं बाळासाहेब ठाकरे अखेरच्या क्षणी का म्हणाले होते याचा अर्थ आता समजला, अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट https://goo.gl/VHMvcA
- सलग आठव्या दिवशी ओला-उबर चालकांचा संप सुरुच, मोर्चाला परवानगी नाकारल्याने अंधेरीतील चकाल्यातच आंदोलन, संप मागे न घेण्यावर संघटना ठाम https://goo.gl/tdnQR5
- 188 जणांसह इंडोनेशियातील लायन एअरवेजचं प्रवासी विमान समुद्रात कोसळलं, इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ दुर्घटना, अपघातग्रस्त विमानाचा वैमानिक भारतीय https://goo.gl/AUAAkD
- ब्रेबॉर्न वन डेत टीम इंडियाचा धावांचा डोंगर, विंडीजसमोर 378 धावांचं आव्हान, रोहित शर्मानं झळकावलं दीडशतक तर रायुडूचं तिसरं शतक साजरं https://goo.gl/KdA5Vm
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement