एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 फेब्रुवारी 2019 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 27 फेब्रुवारी 2019 | बुधवार
एबीपी माझाच्या प्रेक्षक/वाचकांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
- भारतीय हवाई हद्दीत शिरलेलं पाकिस्तानचं एफ-16 विमान वायुसेनेनं पाडलं https://goo.gl/ZLY1wG कारवाईदरम्यान भारताचंही विमान दुर्घटनाग्रस्त, एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती https://goo.gl/PBnhHT
- पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडल्यानंतर पाकिस्तानची भाषा नरमली, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारताला चर्चेचं आवाहन, युद्ध न करण्याची मागणी https://goo.gl/1xXUEQ
- भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची अमेरिकेकडे धाव, अमेरिकेनं उलट पाकचेच कान टोचले, तर चीननंही पाकिस्तानची साथ सोडली https://goo.gl/iZg36T
- पाकिस्तानात घुसून लादेनला मारलं जाऊ शकतं तर काहीही शक्य आहे, भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्व परिस्थितीत अरुण जेटलींचं सूचक विधान https://goo.gl/yE7SPL
- भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण स्थिती, लाहोर-दिल्ली मार्गावर धावणाऱ्या समझोता एक्स्प्रेसची वाहतूक पाकिस्तानकडून रद्द https://goo.gl/JaG7iS
- देशभरात हाय अलर्ट, मुख्यमंत्र्यांकडून मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील सुरक्षाही वाढवली https://goo.gl/BqPdHw
- भारतीय वायुसेनेचं MI-17 चॉपर हे लढाऊ विमान जम्मू काश्मीरमध्ये कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना, दोन वैमानिकांचा मृत्यू https://goo.gl/WSBpTW
- महाराष्ट्राचा 2019-20 वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर, 20 लाख रोजगार, 3 लाख 36 हजार कोटी एफडीआयची गुंतवणूक अपेक्षित https://goo.gl/zDacWb
- शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडेंना हायकोर्टाचा दिलासा कायम, तेलतुंबडेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी 6 मार्चपर्यंत तहकूब https://abpmajha.abplive.in/
- भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना, मालिकेत बरोबरी साधण्यासाठी टीम इंडियासमोर करो या मरोची स्थिती https://goo.gl/Zns5ya
*ब्लॉग* : "महाडिकांच्या सुना...", एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा ब्लॉक https://goo.gl/9EQuvu
*माझा विशेष* : कारस्थानी पाकला खरंच शांतता हवी? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता ‘एबीपी माझा’वर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
*एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement