एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2018 | रविवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2018 | रविवार
- राम मंदिर बनलं नाही तर सरकार बनणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा, ठाकरे कुटुंबीय अयोध्येवरुन परतले, मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष https://goo.gl/JxkmHQ
- राम मंदिराबाबत नरेंद्र मोदी आम्हाला धोका देणार नाहीत, अयोध्येतील धर्मसभेत स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांचा दावा https://goo.gl/cPehYp तर राम मंदिराला काँग्रेस आडकाठी करत असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप https://goo.gl/UmmN6L
- हार्दिक पटेल, कन्हैयाकुमारची राम मंदिराच्या मुद्द्यावरुन फटकेबाजी, मुंबईत 17 वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं संविधान बचाव रॅलीचं आयोजन https://goo.gl/swuvRW
- काश्मीरमध्ये गेल्या 48 तासांत झालेल्या चकमकीत लष्कर आणि हिजबुलच्या 12 दहशतवाद्यांचा खात्मा, शोपिया जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांची मोठी कारवाई https://goo.gl/vVTkRG
- डाळी महागल्या, किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ, सर्वसामान्य घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले https://goo.gl/Gm92Pv
- हेल्मेट वापरण्याला विरोध नसून सक्तीला विरोध, सक्ती केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा, पुणेकरांचं पालकमंत्र्यांना निवेदन https://goo.gl/KaAFg5
- प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठीच्या 'नेट' परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना बिहारचे केंद्र, यूजीसीच्या भोंगळ कारभाराने विद्यार्थ्यांचा संताप https://goo.gl/c4QGL6
- बहुचर्चित 2.0 मधील 20 कोटींचं गाणं प्रदर्शित, रजनीकांत, एमी जॅक्सनच्या गाण्याला तुफान प्रतिसाद, 29 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार https://goo.gl/C2cZmh
- महिला टी-20 विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा नाव कोरलं, इंग्लंडवर 8 विकेट्सनी मात करत इतिहास रचला https://goo.gl/5vDatj
- तिसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाचा दमदार विजय, ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवत तीन सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सोडवली https://goo.gl/TA8ryT
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement