एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 24 नोव्हेंबर 2018 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 24 नोव्हेंबर 2018 | शनिवार
- राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंचं मोदी सरकारला अल्टीमेटम, संसदेत कायदा करण्यास शिवसेनेचा पाठिंबा असल्याचंही जाहीर https://goo.gl/VtMtFH
- अयोध्येत ठाकरे कुटुंबीयांकडून राम मंदिरासाठी संकल्प पूजन, शिवसैनिक आणि स्थानिकांची मोठी गर्दी, चार किलोची चांदीची वीट आणि शिवनेरी गडावरील मातीच्या कलशाचीही लक्ष्मण किलावर पूजा https://goo.gl/sL5BGJ
- हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती शक्य, मनोहर जोशींचं सूचक वक्तव्य, उद्धव ठाकरेंना अयोध्या दौऱ्याच्या शुभेच्छा देताना जोशी गहिवरले https://goo.gl/vZyALn तर 1993 च्या अयोध्या आंदोलन प्रकरणी खासदार चंद्रकांत खैरेंना सीबीआय न्यायालयाचं समन्स https://goo.gl/otBhm8
- प्रभू रामाच्या कृपेनं सर्व मतभेद दूर होतील, शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर सुधीर मुनगंटीवारांचं महत्वपूर्ण विधान, तर रावसाहेब दानवेंकडूनही दौऱ्याचं स्वागत https://goo.gl/F1NngD
- अयोध्येला निघालो जोशात, राजीनामे मात्र अजूनही खिशात, सेनाभवनासमोर मनसेची खोचक पोस्टरबाजी, उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका https://goo.gl/obPk7A
- कार्तिकी एकादशीनिमित्त विठूरायाचरणी भक्तांचं भरभरुन दान, मंदिर समितीच्या तिजोरीत कोट्यवधी जमा, लाखो भक्तांकडून विठूरायाचं दर्शन https://goo.gl/zxHGr3
- देशभरातील शेतकरी 29 व 30 नोव्हेंबर रोजी संसदेला घेराव घालणार, 'स्वाभिमानीच्या' वतीने कोल्हापुरातून स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था https://goo.gl/U7aS6S
- अभिनेत्री मौसमी चॅटर्जींना कोमात गेलेल्या लेकीच्या प्रकृतीविषयी माहिती द्या, हायकोर्टाचे जावयाला आदेश https://goo.gl/YUZJ6V
- कॅन्सरने जीव गमावलेल्या कर्मचाऱ्यांबद्दल 'सॅमसंग'ची दिलगिरी, 96 लाखांची नुकसान भरपाई देण्याची तयारी https://goo.gl/Nhqzxh
- बॉक्सर मेरी कोमला सहाव्यांदा विश्वविजेतेपदाचा मान, युक्रेनच्या हॅना ओखोटाला हरवून जिंकलं 48 किलो वजनी गटाचं सुवर्णपदक https://goo.gl/TQhySm
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement