एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 23 ऑक्टोबर 2018 | मंगळवार
- राज्य सरकारकडून 180 तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा, 8 उपाययोजना राबवणार, दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेना, काँग्रेसची मागणी https://goo.gl/kXEQzc
- जायकवाडी धरणासाठी नाशिक आणि अहमदनगरमधून तात्काळ पाणी सोडा, पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश, निर्णयाविरोधात भाजप आमदारांची हायकोर्टात याचिका https://goo.gl/CyoAsc
- यंदा दिवाळीत रात्री 8 ते 10 वाजेपर्यंतच फटाके फोडण्यास परवानगी, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, डेसिबलचीही मर्यादा https://goo.gl/fFxHEo
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण महामंडळाची स्थापना, शिवसेनेची नाराजी, मंत्र्यांचे अधिकार कमी केल्याचा दिवाकर रावतेंचा आरोप https://goo.gl/iphb4Z
- एमआयएमनंतर प्रकाश आंबेडकरांचा ‘वंदे मातरम्’ला विरोध, राष्ट्रगीत असताना वंदे मातरम् कशाला? आंबेडकरांचा सवाल https://goo.gl/KnoYy5
- 154 जण प्रमोशनने नाही तर सरळ सेवेतून पोलीस निरीक्षक, नियुक्ती रद्द प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा https://goo.gl/bqgd3J
- आरक्षण मिळालं नाही तर 26 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलन, नवी मुंबईतील बैठकीनंतर मराठा समाजाचा सरकारला इशारा https://goo.gl/4RjcuC
- महाराष्ट्र आणि दिल्ली एकत्रित भरतात देशाचा निम्मा आयकर, सर्वाधिक आयकर भरणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल, सीबीडीटीची आकडेवारी https://goo.gl/1FUznv
- सोनी टीव्हीवरील 20 वर्षांपासून सुरू असलेली ‘सीआयडी’ मालिका बंद होणार नाही, यंदाच्या सीजनचा शेवटचा एपिसोड शनिवारी, नव्या रुपात पुढचा सीजन लवकरच, चॅनलची माहिती https://goo.gl/bC11re
- दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेलाही मुकणार, फिटनेस सिद्ध करण्यासाठी सात आठवडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळावं लागणार https://goo.gl/LFHeVJ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement