एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/06/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/06/2018  
  1. नोटाबंदी हा घोटाळा, काँग्रेसचा आरोप; तर 'शाह ज्यादा खा गया', 'शहजादा' टोमणा मारणाऱ्या अमित शाहांवर राहुल गांधींचा निशाणा, शाह संचालक असलेल्या जिल्हा बँकेत नोटबंदीच्या काळात 745 कोटीच्या जुन्या नोटा जमा https://goo.gl/ipZHVy
 
  1. प्लास्टिक बंदीबाबत हायकोर्टाकडून दिलासा नाही, प्रभावी अंमलबजावणीसाठी रामदास कदमांची मंत्रालयात बैठक, राज्यात उद्यापासून प्लास्टिक बंदी, प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्यास 5 हजारांचा दंड https://goo.gl/bc5iVc
 
  1. बुलेटसह नाल्यात कोसळून तरुणाचा मृत्यू, संतप्त जमावाची औरंगाबादच्या मनपा उपायुक्तांना मारहाण, शहरात उघड्या नाल्यांचा प्रश्न चिघळला https://goo.gl/h3b4F1
 
  1. नागपुरात स्वत:च्या मुलीसह बहिणीचं कुटुंब संपवणाऱ्या विवेक पालटकरला 11 दिवसांनी बेड्या, पंजाबमधील लुधियानातून अटक https://goo.gl/YGXaGb
 
  1. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा फैसला आता 16 जुलैला, 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करण्यासाठी पुरोहित हायकोर्टात https://goo.gl/gSy67b
 
  1. मुंबईतील कुर्ल्याच्या बेस्ट बस डेपोमध्ये विचित्र अपघात, बस मागे घेताना दोन गाड्यांमध्ये चिरडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू https://goo.gl/o4yJDp
 
  1. मुंबईत रिक्षा-टॅक्सीच्या दरात दोन रुपयांनी वाढ होण्याची शक्यता, रिक्षाचं किमान भाडे 18 वरुन 20 रुपये तर टॅक्सीचं किमान भाडं 22 वरुन 24 रुपयांवर जाण्याची चिन्हं https://goo.gl/zZaa8U
 
  1. मुंबईत मासे खाणाऱ्यांच्या खिशाला चाट, नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी बंद असल्याने बोंबील, मांदेली, कोळंबी, सुरमईच्या दरात प्रचंड वाढ https://goo.gl/gwcPN5
 
  1. येत्या 48 तासात कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, रायगडमधील भोगावती नदीत दोन जण बुडाले, तर मराठवाड्यात 8 जणांचा बळी https://goo.gl/Sn84cm
 
  1. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी अखेर बदलले, मोहन प्रकाश यांच्याऐवजी आता मल्लिकार्जुन खर्गेंकडे धुरा, राहुल गांधींच्या नव्या काँग्रेसमध्ये खांदेपालट https://goo.gl/1eXsga
 
  1. कुटुंबविस्तारासाठी सुट्टी हवी, उत्तर प्रदेशातील पोलिस शिपायाचा अर्ज, सोम सिंह यांच्या अर्जाचा फोटो व्हायरल, ठाणेदाराकडून 45 दिवसांची सुट्टी मंजूर https://goo.gl/Pq4ip4
 
  1. सौंदर्य आणि अश्लीलता पाहणाऱ्याच्या नजरेत, स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोला आक्षेप घेणारी याचिका केरळ हायकोर्टाने फेटाळली https://goo.gl/bUWuh9
 
  1. फिफा विश्वचषकानंतर लायनल मेसी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर करणार, अर्जेंटिना संघातील माजी सहकाऱ्याचा दावा https://goo.gl/G3Ruuu
 
  1. एबीपी माझाचा सोशल मीडियात दबदबा कायम, फेसबुक व्हिडीओमध्ये ‘माझा’ देशात दुसऱ्या स्थानावर, 40 लाखांचा लाईक्सचा टप्पाही ओलांडला, युट्यूबवरही 10 लाख सबस्क्रायबर्स https://goo.gl/WfBqCo
 
  1. न्यूज चॅनल ते न्यूज चॅलेंज, एबीपी माझाचा 11 वर्षांचा प्रवास,वर्धापनदिनानिमित्त एबीपी माझावर महाराष्ट्रभरातून शुभेच्छांचा वर्षाव https://goo.gl/NSjdP6
  *MOVIE REVIEW* : झिपऱ्या : सांगता सांगता राहून गेलेली गोष्ट https://goo.gl/rZzHpo *VIDEO* : न्यूज चॅनल ते न्यूज चॅलेंज, एबीपी माझाचा 11 वर्षांचा प्रवास : मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्याशी गप्पा https://goo.gl/VEpv1B *स्पेशल रिपोर्ट* : आठवणीतले अमरीश पुरी: थरकाप उडवणारा आवाज, ते काळीज चिरणारा संवाद https://goo.gl/82HGa1  *माझा विशेष* : प्लास्टिकबंदी हवीच, पण ओढाताण कशासाठी? विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive   *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget