एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 नोव्हेंबर 2018 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 नोव्हेंबर 2018 | बुधवार
1. नाशिकचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे पदभार स्वीकारण्याची शक्यता https://goo.gl/jKFZyU
2. कृषी क्षेत्राला नोटबंदीचा मोठा फटका, कृषी मंत्रालयाची कबुली, अर्थ मंत्रालयाच्या स्थायी समितीसमोर अहवाल सादर https://goo.gl/6SVZAJ
3. शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर, उद्या आझाद मैदानावर धडकणार, अनेक प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा https://goo.gl/tM1Ysx
4. हिंगोलीत मोबाईलवर लुडो गेमचा जुगार खेळणाऱ्या 7 जणांना अटक, कळमनुरी तालुक्यात बाळापूर पोलिसांची कारवाई https://goo.gl/PdepiR
5. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येला शिवनेरी किल्ल्यावरील मातीचा कलश सोबत नेणार, आखाडा परिषदेने शिवसेनेचे निमंत्रण नाकारलं https://goo.gl/15QuiQ
6. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार, योजनेच्या अपयशामुळे राज्यात टँकर्सची संख्या वाढली - काँग्रेसचा युती सरकारवर आरोप https://goo.gl/JUNaJk
7. येवला-मनमाड मार्गावर ट्रक आणि कारची धडक, भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू https://goo.gl/ffs1Jd
8. गोळीबाराच्या दोन घटनांनी पुणे हादरलं, चंदननगरमध्ये अज्ञातांकडून महिलेची गोळी घालून हत्या, तर कोंढव्यात चार हल्ल्लेखोरांच्या गोळीबारात एक जखमी https://goo.gl/Ab7XNf
9. शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अपमान प्रकरणाचा आणि पंजाबमधील गोळीबाराचा तपास करणाऱ्या एसआयटीकडून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची तब्बल दोन तास चौकशी, अक्षयने सर्व आरोप फेटाळले https://goo.gl/z7mNGL
10. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा चार धावांनी पराभव; धवन, कार्तिक आणि रिषभ पंतचा संघर्ष अयशस्वी https://goo.gl/h5sysH
माझा विशेष : रामायणावरुन 'महाभारत'? पाहा रात्री 9 वाजता एबीपी माझावर
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE
एबीपी माझाची ब्लॉग माझा स्पर्धा https://goo.gl/SJPPd7
'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका. https://goo.gl/HC4T9U
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement