एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 21/07/2018
- सॅनिटरी नॅपकिन करमुक्त, महाराष्ट्र सरकारच्या मागणीला जीएसटी कौन्सिलचच्या बैठकीत मंजुरी, किंमत कमी होण्याची शक्यता https://goo.gl/gqQPej
- आरक्षण संपवण्याचा भाजपचा डाव, मुंबईत छगन भुजबळांचा घणाघात, तर अविश्वास ठरावाच्या भाषणावरुन शरद पवारांची राहुल गांधींना शाबासकीची थाप https://goo.gl/NUCSBY
- मराठा मोर्चाचा राज्यभरात एल्गार, आरक्षणाच्या मागणीवरून ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन, तर औरंगाबाद, परळीत आंदोलकांचा ठिय्या https://goo.gl/2Jxkmd
- 2019 ला भाजप निम्या जागांवर घसरणार, माझा कट्ट्यावर शिवसेना खासदार संजय राऊतांचा दावा, निवडणुकीनंतर भाजपला एनडीएचं महत्त्व कळेल https://goo.gl/5UH8Gk
- खासगी वाहतूकदारांचा संप आजही सुरु, बसेस, ट्रक, कॅबचाही संपात सहभाग, नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये पावणे सातशे गाड्यांची आवक, भाजीपाल्याच्या दरावर परिणाम नाही https://abpmajha.abplive.in/
- नांदेडमध्ये शासकीय धान्याचा काळाबाजार, पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल https://goo.gl/UEkCh2
- खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसे गप्प बसणं शक्यच नाही, आमच्या आंदोलनातून जनतेचा रोष समोर, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, अभिनव आंदोलन करणाऱ्यांना शाबासकी https://abpmajha.abplive.in/
- मुंबईत उद्या तीनही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन फास्ट, पश्चिम रेल्वेवर बोरीवली-नायगाव अप-डाऊन फास्ट, आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक https://goo.gl/7Lt631
- मुंबईत अंड्यांच्या किमतीत वाढ, ऐन पावसाळ्यात मागणी वाढल्याने अंड्याचे दर डझनाला ऐंशीच्या वर, देशी अंड्यांनीही शंभरी ओलांडली https://goo.gl/UN5L5U
- पुण्यात शिवाजीनगर परिसरात कठडा तोडून टँकर नदीपात्रात कोसळला, दोघांचा जागीच मृत्यू https://goo.gl/4NQbiY
- पालिकेने धोकादायक जाहीर केलेलं दुमजली घर कोसळलं, पुण्यातील केशवनगरमधील घटना, पाच जण जखमी https://goo.gl/ab6AvB
- सांगली जिल्ह्यातील पद्माळे गावात कृष्णा नदीपात्रात मगरींचं दर्शन, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण https://goo.gl/vAqXHL
- ठाकरे सिनेमाचं 80 टक्के काम पूर्ण, 13 जानेवारीला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, सिक्वलही येणार, संजय राऊतांची माझा कट्ट्यावर माहिती https://goo.gl/JzxPzu
- महिला हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांची गाठ इंग्लंडशी, विजयी सलामी देण्याचा भारतीय संघाचा निर्धार https://abpmajha.abplive.in/
- दुखापतीमुळे आयपीएलसह इंग्लंड दौरा सोडावं लागलेला केदार जाधव सज्ज, लवकरच पुनरागमन करणार https://goo.gl/m1hzDP
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement