एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 01 डिसेंबर 2019 | रविवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.
1. विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड https://bit.ly/37Tf0b9 तर विरोधी पक्षनेतेपदी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब https://bit.ly/2ODmhEo
2. 'मी इथे येईन' असं म्हणालो नव्हतो तरी आलो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विधीमंडळाच्या अधिवेशनात टोलेबाजी https://bit.ly/35UdiEO
3. मी पुन्हा येईन म्हणाले, पण कुठे बसणार ते सांगितलं नव्हतं; जयंत पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना टोला https://bit.ly/2sAXjNt
4. मैं समंदर हूँ, लौटकर आऊंगा म्हणत जयंत पाटलांच्या कोपरखळीला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, राजकारणात काहीही अशक्य नसल्याचे सांगत पुन्हा येईनचा पुनरुच्चार https://bit.ly/2DBeUXD
5. भूमीपुत्रांना नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी कायदा करणार, विधीमंडळातील अभिभाषणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आश्वासन https://bit.ly/35UR0mj
6. पुढे काय करायचं ते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला ठरवू, पंकजा मुंडे यांची फेसबुक पोस्ट, पराभवानंतर 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांशी संवाद साधणार https://bit.ly/2sAcoif
7. सिंचन घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, त्यासाठी फाईल पुन्हा ओपन करा, प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांची मागणी https://bit.ly/2R6vSoU
8. महापोर्टल रद्द करुन दुसरा सक्षम पर्याय देण्यासाठी आदित्य ठाकरेंशी चर्चा, सुप्रिया सुळेंची माहिती, अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची मागणी करणार https://bit.ly/33Gxmsp
9. देशात भीतीचं वातावरण आहे, लोक सरकारच्या चुकांवर बोलायलाही घाबरतात, उद्योगपती राहुल बजाज यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर मन की बात https://bit.ly/2OB91ju
10. जगभरातील 80 लाख लोकांना माहीत नाही त्यांना एड्स आहे, भारतात 20 ते 25 लाख एड्सग्रस्त, जागतिक आरोग्य संस्थेची माहिती https://bit.ly/2Ldar1D
मराठी ब्लॉगर्सची बहुप्रतिक्षीत ‘ब्लॉग माझा 2019’ स्पर्धा सुरू! https://bit.ly/2shsTzu
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement