एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/06/2018
- मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची हजेरी, ठाण्यात गाड्यांवर झाड कोसळलं, जोगेश्वरीतही भिंत कोसळल्याने नुकसान https://goo.gl/mkrwN2
- 'ऑपरेशन ऑलआऊट' पुन्हा सुरु, काश्मीरमध्ये रमजानमध्ये लागू केलेली शस्त्रसंधी मागे https://goo.gl/m3Hmqh तर शस्त्रसंधीच्या काळात काश्मीरमध्ये 68 दहशतवादी हल्ले https://goo.gl/pEUb9Z
- मोदीजी, आम्हाला एकाच्या बदल्यात 100 पाहिजेत, तुम्हाला आणता येत नसतील तर आम्ही आणतो, अपहरणानंतर हत्या झालेल्या शहीद जवान औरंगजेबच्या भावाची मागणी https://goo.gl/8mYoxW
- गोविंद पानसरे हत्येप्रकरणी महाराष्ट्र एसआयटी परशुराम वाघमारेची चौकशी करणार,परशुरामने गौरी लंकेश यांच्या हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर एसआयटीचे अधिकारी कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात https://t.co/SipU4KZoBa
- दिल्लीत अरविंद केजरीवालांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधान निवासस्थानावर भव्य मोर्चा, आयएएस अधिकाऱ्यांच्या उपोषणाविरोधात आप आक्रमक, अधिकारी सहकार्य करत नसल्याचा आरोप, असोशिएशनने आरोप फेटाळले https://goo.gl/79XgNs
- पालघरच्या केळवे समुद्रात नालासोपाऱ्याचे चार पर्यटक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला, तिघांचा शोध सुरु, भरतीवेळी पाण्यात उतरल्याने दुर्घटना https://goo.gl/p94vQP
- पूर्वोत्तर राज्यांमध्ये पावसाचा कहर, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू, मेघालयसह त्रिपुरामध्ये चार लाख नागरिक बेघर https://t.co/m196I11m6l
- मुंबई विकास आराखड्याच्या प्रती इंग्रजीमध्ये सरकारने छापल्या, शिवसेनेकडून प्रतींची होळी, विकास आराखडा मराठीत छापण्याचीही मागणी https://goo.gl/zKZBZe
- मुंबई-पुणे प्रवास 20 मिनिटांवर आणणाऱ्या हायपरलूपच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे, कंपनीचं पथक लवकरच पुण्याला येणार https://t.co/Stm2XVXmeV
- पुण्यातील हडपसर भागात 15 कुत्र्यांचा संशयास्पद मृत्यू, अचानक झालेल्या कुत्र्यांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये खळबळ https://t.co/NvaygnPe72
- नवरा-बायकोचं भांडण सोडवणं महागात, लातूरमध्ये सासऱ्याच्या नाकाला जावयाचा कडकडून चावा, नाकाचा शेंडाच तुटला https://goo.gl/kCq5J9
- महाबळेश्वरला जाणाऱ्या केळघर घाटातील रस्त्याचा भाग दरीत कोसळला, अपघाताची भीती, प्रशासनाचं दुर्लक्ष https://t.co/NOK6RMi9LL
- आलिशान कारमधून कचरा फेकणाऱ्या तरुणाला अनुष्का शर्माने दिल्लीत भररस्त्यात झापलं, पुन्हा कचरा न फेकण्याचीही तंबी, विराटकडून व्हिडीओ शेअर https://goo.gl/KBwCNS
- 'बंदसम्राट' आता रुपेरी पडद्यावर येणार, जॉर्ज फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची संजय राऊतांकडून घोषणा https://goo.gl/GnVnDS
- मॉस्कोमध्ये फुटबॉलप्रेमींना कारने चिरडलं, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, मद्यपी टॅक्सीचालक ताब्यात https://goo.gl/PVv6cx
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement