एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 फेब्रुवारी 2019 | रविवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 फेब्रुवारी 2019 | रविवार*
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा हटवली https://goo.gl/opr1Lk तर पाकिस्तानला एफएटीएफच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचीही तयारी https://goo.gl/2zeSaj
- पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांना सर्जिकल स्ट्राईकची धास्ती, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून आपली तळं हलवली https://goo.gl/HSTqxb
- पुलवाम्यातील शहीदांना मदत करताना सावधान, खोट्या वेबसाईट्सवरुन लोकांची फसवणूक, गृहमंत्रालयाची माहिती https://goo.gl/e8d6Ta मदतीसाठी https://bharatkeveer.gov.in/ या वेबसाईटवर लॉगऑन करा
- पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा ओघ सुरु, उरी चित्रपटाच्या टीमकडून 1 कोटींची मदत https://goo.gl/RhSmYw शहीद जवान नितीन राठोड यांचा शेवटचा भावनिक व्हिडीओ व्हायरल https://goo.gl/AxyWkN
- पाकिस्तानी कलाकारांना आता भारतात नो एण्ट्री, पाकिस्तानी अभिनेते-गायकांना घेतल्यास शूटिंग बंद पाडणार, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचा इशारा https://goo.gl/Sn3nNK
- पुलवामा हल्ल्यानंतरचं वादग्रस्त विधान नवज्योतसिंह सिद्धूंना भोवणार, मंत्रिमंडळातून हकालपट्टीचा पंजाब काँग्रेसमधूनच सूर, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी https://goo.gl/rqcWB5
- मनसेला महाआघाडीत घेण्यासंदर्भात मतभिन्नता असल्याने अद्याप निर्णय नाही, राष्ट्रवादीकडूनही प्रस्ताव आला नसल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची सोलापुरात माहिती https://goo.gl/YFLrvG
- विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पकडताना टीसीचा रेल्वे रुळावर पडून मृत्यू, कसारा-उंबरमाळी स्थानकादरम्यानची घटना https://goo.gl/5nd3C2
- एमपीएससी परीक्षेला काही मिनिटं उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, विद्यार्थ्यांचा संताप, मुंबईतील एमडी कॉलेजमधील प्रकार https://goo.gl/Stb4rp
- नाशिकमध्ये सकाळपासून हैदोस घालणारा बिबट्या 8 तासांनंतर जाळ्यात, बिबट्याचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला https://goo.gl/nGV2od
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement