एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 मार्च 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 मार्च 2019 | शनिवार*
- जालन्याच्या जागेवरचा तिढा सुटता सुटेना, दानवे-खोतकर वाद संपेना, मातोश्रीवरील बैठकीतही तोडगा नाही, उद्या पुन्हा औरंगाबादेत बैठक https://goo.gl/fM57Vx
- केवळ माझे बाबा म्हणाल्याने आता मतं पक्की होत नाहीत, बीडमध्ये धनंजय मुंडेंची पंकजा-प्रीतम मुंडेंवर टीका https://goo.gl/qa2EhW
- जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांची माढ्यातून माघार, नितीन गडकरींचा आरोप, नाना पटोलेंना आशीर्वाद https://goo.gl/AZxMXd, मोठे बंधू नितीन गडकरींच्या आशीर्वादाचे मी स्वागत करतो, त्यांच्या आशीर्वादाने मी नागपूर लोकसभा जिंकेन : नाना पटोले https://goo.gl/i3NXMG
- राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंकडून इन्स्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर, पार्थ पवारांच्या उमेदवारीवरील संघर्षानंतर सर्व काही आलबेल दाखवण्याचा प्रयत्न https://goo.gl/C3TTzH
- कामगारांसाठी आंदोलन केल्याने प्रस्थापित राजकारण्यांकडून फौजदारी गुन्ह्यांचा पाऊस, 110 गुन्ह्यांसाठी आयुष्याची 25 वर्षे कोर्ट-कचेरीत घातलेला राजकारणी, साखर कारखानदार कामगारांचे नेतृत्त्व करणाऱ्या माणिक जाधवांची कहाणी https://goo.gl/28AN2v
- रामटेकमध्ये दोन कारमधून 80 लाखांची रोकड पकडली, मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणारे पैसे कुणाचे? चौकशी सुरु https://goo.gl/VAxrw9
- राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है'ला पंतप्रधानांचं उत्तर, नरेंद्र मोदींचा 'मैं भी चौकीदार हूँ' चा नारा टॉप ट्रेण्डिंगमध्ये https://goo.gl/DMwDRW
- पूल दूर्घटनेवरून मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आयुक्तांविरोधात काँग्रेसची घोषणाबाजी, पुलाच्या ऑडिटचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडं साधं ऑफिसही नाही, निवासी इमारतीतल्या राहत्या घरातून कामकाज, एबीपी माझाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट https://goo.gl/XWGkST
- शिवसेनेकडून पूल दुर्घटनांचं खापर मुंबईच्या गर्दीवर आणि विविध यंत्रणांवर, 'सामना'च्या अग्रलेखातून दुर्घटनेबाबत भाष्य https://goo.gl/jT4Dsk
- वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, ग्रामीण, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तातडीने जादा गुण लागू करण्याचे आदेश https://goo.gl/3MUqJb
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
ठाणे
भारत
Advertisement