एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 ऑगस्ट 2019 | गुरुवार
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
1. एक देश, एक संविधानानंतर आता 'एक देश, एक निवडणूक'वर विचार करण्याची वेळ, लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन https://bit.ly/2KKikKU
2. सैन्याबाबत पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, तिन्ही सैन्य दलांसाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ची नेमणूक https://bit.ly/2N40vJF
3. राज्यभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह, परभणीत 573 फूट लांबीचा तिरंगा तर बीडमध्ये 370 फुटांच्या ध्वजासह पदयात्रा, नागपुरात 350 फुटी तिरंग्यासह रॅली https://bit.ly/2z0He3w
4. भाजपच्या महाजनादेश यात्रेला काँग्रेस पोलखोल यात्रेने उत्तर देणार, नाना पटोलेंच्या नेतृत्त्वात 20 ऑगस्टपासून मोजरीतून यात्रेला सुरुवात होणार https://bit.ly/2HaFnxE
5. राज्यातील पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात, एका दिवसाच्या पगारातून जमलेले 45 कोटी रुपये पूरग्रस्तांना देणार https://bit.ly/2YNB5XL
6. पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसणात गेले होते का?, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका, सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचा दावा https://bit.ly/302YYHv
7. देशभरात राखी पौर्णिमेचा उत्साह, रक्षाबंधनानिमित्त एसटीकडून दोन हजार जास्त गाड्यांची सोय https://bit.ly/2I6cG40
8. नाशिकमध्ये गोदावरी नदीवरील कटारिया पुलाला मोठं भगदाड, 12 फूट खोल आणि 15 फूट रुंदीचा खड्डा, सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद https://bit.ly/2YRnyOK
9."तू स्वातंत्र्यदिनानिमित्त ट्वीट का करत नाहीस?" पाकिस्तानी ट्विटर युझरचा खोचक प्रश्न, अदनान सामीच्या उत्तराने मनं जिंकली https://bit.ly/2Z8FgIS
10. ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचं निधन, दीर्घ आजाराने मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात वयाच्या 71 वर्षी अखेरचा श्वास https://bit.ly/2OZW30Y
BLOG : जाणीव नदीने नाही तर माणसांनी ठेवायची असते, एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचा ब्लॉग https://bit.ly/33y0fby
REVIEW : मिशन मंगल - मंगल हो https://bit.ly/2KCcWLc
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
बातम्या
Advertisement