एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/07/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/07/2018  
  1. मुंबईसह कोकणचा समुद्र खवळला, किनाऱ्यांवर मोठ्या लाटांचं थैमान, पालघरमध्ये किनाऱ्यावरील घरांमध्ये पाणी, सतर्कतेचा इशारा https://goo.gl/GKQhZ8
 
  1. देशातील सर्वाधिक पाऊस माथेरानमध्ये, स्कायमेटचा दावा, 24 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद, कोल्हापुरातही पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ https://goo.gl/tdZqSc
 
  1. स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्यापासून मुंबईची दूधकोंडी करणार, अमरावतीत स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण, राजू शेट्टींचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन https://goo.gl/GJz9oi
 
  1. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी आज मतदान, एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/Gd5RT1
 
  1. एकनाथ खडसेंच्या संपत्तीची चौकशी करा, भाजप आमदार सुऱेश भोळेंच्या लेटरहेडवरुन हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना पत्र, लेटरहेडचा गैरवापर झाल्याचा भोळेंचा दावा https://goo.gl/LzahgH
 
  1. खड्ड्यांमुळे देशात रोज 10 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात वर्षभरात तब्बल 726 खड्डेबळी https://goo.gl/vsfZJQ
 
  1. एसटी कामगार संघटना पुन्हा संपाच्या तयारीत, पगारवाढ फसवी असल्याचाही आरोप https://goo.gl/eLzymV
 
  1. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्याजवळ स्विफ्ट आणि सँट्रो कारचा भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू https://goo.gl/rkTvao
 
  1. मोबाईलची बॅटरी फुटल्याने 3 जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक, लातूर जिल्ह्यातल्या अनसरवाडा गावातली घटना https://goo.gl/a4K7cK
 
  1. तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बेलवाडीत रंगलं, वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, संत ज्ञानेश्वरांची पालखी आज फलटण मुक्कामी https://abpmajha.abplive.in/
 
  1. हवा तो प्रश्न विचारा, ताबडतोब उत्तर देईल स्मार्ट स्पीकर, मुंबई आयआयटीचा अनोखा प्रयोग https://goo.gl/2XeQuv
 
  1. मी निलकंठाप्रमाणे विषप्राशन केलं, युती सरकारमधील अडचणींमुळे कुमारस्वामी हैराण, कर्नाटकातल्या जाहीर कार्यक्रमात अश्रू अनावर https://goo.gl/2kwZpe
 
  1. 'बिग बॉस मराठी'मधून रेशम टिपणीस बाद, सोशल मीडियावर चर्चांना उधाण https://goo.gl/zUybzj
 
  1. 'संजू' चित्रपटाचा तीनशे कोटींच्या क्लबमध्ये दणक्यात प्रवेश, अनेक विक्रम मोडत सोळाव्या दिवशी दमदार कामगिरी https://goo.gl/KtnF2A
 
  1. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि क्रोएशिया आज आमनेसामने; मॉस्कोतल्या महामुकाबल्याकडे साऱ्या फुटबॉलविश्वाचं लक्ष https://goo.gl/pwvpAx
  *BLOG* : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - एन. चंद्रा - बॉलिवूडवरची मराठमोळी मुद्रा https://goo.gl/1U4NCe *एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Mumbai Rain: मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
मुंबईत मन्सूनपूर्व पावसाचे आगमन, जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, आकाशात काळ्या ढगांची गर्दी
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Dharavi redevelopment BEST Land: मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?
मोठी बातमी: धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बेस्टच्या दोन आगारांची 11 एकरांची मोक्याची जागा जाणार, मोबदल्यात काय मिळणार?

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
Embed widget