एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑक्टोबर 2018 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 ऑक्टोबर 2018 | रविवार  
  1. मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला, बीड आणि लातुरातील राजकारणी आमने-सामने, https://goo.gl/CVSq1u पंढरपुरातही जलसंकट, सोमवारपासून पाणीकपात लागू https://goo.gl/ouYq62
 
  1. मुंबई विद्यापीठाचं बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा रत्नागिरीत पर्दाफाश, विद्यार्थ्यांना खोटी प्रमाणपत्र पुरवणारे विद्यापीठाचे कर्मचारी गजाआड https://goo.gl/UHYAUL
 
  1. यवतमाळमधील नरभक्षक वाघिणीचे ठसे आढळले, वनविभागाच्या शोध मोहिमेला यश मिळण्याची शक्यता, वाघिणीचा बछडाही नजरेस पडला https://goo.gl/w1FnoJ
 
  1. विजयसिंह मोहिते-पाटलांची माढ्यातील सद्दी संपण्याची शक्यता, राष्ट्रवादीचे आणखी दोघेजण माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक https://goo.gl/66eUD5
 
  1. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय, कोर्टात अडकणारं नाही, चंद्रकांत पाटलांचं नाशिकमध्ये विधान https://goo.gl/71ry1w
 
  1. नाशकात देवदर्शनासाठी जाणाऱ्या 7 मुलांना भरधाव वाहनाने उडवलं, एकाचा जागीच मृत्यू https://goo.gl/qL3yft
 
  1. हरियाणातील गुरुग्राममध्ये न्यायाधीशाच्या पत्नी आणि मुलावर सुरक्षारक्षकाचा बेछूट गोळीबार, पत्नीचा मृत्यू, आरोपी अटकेत https://goo.gl/xSXwJD
 
  1. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज करण्याचा योगी सरकारचा निर्णय, राज्यपाल राम नाईक यांचीही मंजुरी, दसऱ्यापूर्वी नामांतर होणार https://abpmajha.abplive.in/
 
  1. निवडणुकांच्या तोंडावर प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न, लैंगिक शोषणाच्या आरोपांवर परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबरांनी मौन सोडलं, कायदेशीर कारवाईचा इशारा, https://goo.gl/zLsrtr तर ऑडीशनच्या नावाखाली साजिद खानने मला कपडे उतरवायला सांगितले, सिमरन कौर सुरीचा गंभीर आरोप https://goo.gl/23XcbZ
 
  1. हैदराबाद कसोटीत टीम इंडियाकडून विंडीजचा 10 विकेट्सनी धुव्वा, मालिकेवर 2-0 असं निर्विवाद वर्चस्व, पृथ्वी शॉला मालिकावीराचा किताब https://goo.gl/xiSjRV
  *नवरात्रौत्सव : उद्याचा रंग : पांढरा* *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive     *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv  *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3600 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी स्वस्त  
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
"राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीत यायचंच!" राजू शेट्टी स्वर्गीय आरआर आबांच्या आईच्या भेटीला, लेकाच्या आठवणीत माऊलीच्या कडा पाणावल्या
Diwali : नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानिमित्त श्री विठ्ठलास व रूक्मिणी मातेस हिरेजडीत अलंकाराचा साज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2026 | रविवार
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
पश्चिम बंगाल SIR न्यायाधिकरणात सलग चौथ्या न्यायाधीशांचा राजीनामा; मुर्शिदाबादमधील लाखो मतदारांची अपीले रखडली; इथंच 91 लाख मतदारांची नावे वगळली!
Embed widget