एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 मे 2019 | सोमवार
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन ही एक अभिनव संकल्पना. साधारणपणे गेल्या तीन-साडेतीन वर्षांपूर्वी मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये सर्वप्रथम एबीपी माझाने हा प्रयोग सुरु केला.यामध्ये एबीपी माझाच्या वेबसाईटवर अपलोड होणाऱ्या बातम्या आणि व्हिडिओ यांच्या अतिशय थोडक्यातील तपशील त्यांच्या यूआरएलसह व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रसारित होऊ लागल्या.
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 मे 2019 | सोमवार
- पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठीराज्य सरकारची अध्यादेश काढण्याची तयारी, गिरीश महाजन यांची माहिती https://bit.ly/2E2JFW8
- सरकारने मराठा विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा राज ठाकरेंचा आरोप, तर दुष्काळावरुनही सरकारला खडेबोल https://bit.ly/2HhI2om
- बीडमधील चारा छावणी चालकांचा शरद पवारांशी चर्चेनंतर छावणी बंद करण्याचा निर्णय स्थगित, पवारांचा नातू रोहितसोबत अहमदनगर आणि बीडचा दुष्काळ दौरा https://bit.ly/2vVAfr6
- बीडमधील मंडळ अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सहा वाळूचोरांना 'वॉटर कप'साठी श्रमदानाची शिक्षा, बीड सत्र न्यायालयाचा अनोखा निर्णय https://bit.ly/2JdtpFW
- ‘रोहित पवारांना विधानसभेची उमेदवारी द्या, 100 टक्के निवडून येतील’, कर्जतमधील गावकऱ्यांची शरद पवारांकडे मागणी https://bit.ly/2Vo21Xm
- बंदुकीचा धाक दाखवत महिलेवर बलात्कार, औरंगाबादच्या नगरसेवकावर चाकणमध्ये गुन्हा दाखल https://bit.ly/2HiNcR4
- महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी, कमल हासन यांच्या वक्तव्याने नवा वाद https://bit.ly/30fw3QK
- बालाकोटवरील वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा ट्रोल, 1988मध्ये डिजिटल कॅमेरा आणि ई-मेल वापरल्याचा दावा, सोशल मीडियावर काँग्रेसकडून खिल्ली https://bit.ly/2vX7KJI
- मनमाडमध्ये पिण्यासाठी साठवून ठेवलेल्या पाण्यावर चोरट्यांचा डल्ला, पाणी चोरीची पोलिसात तक्रार दाखल https://bit.ly/2WF9QcF
- आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सचं मुंबईत आगमन, विजयवीरांची ओपन डेक बसमधून चॅम्पियन्स परेड https://bit.ly/2JjzPDM
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement