एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 14 जुलै 2019 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

1. भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीमेचे काऊंटडाऊन सुरू, भारतीय बनावटीचं चंद्रयान-2 उड्डाणासाठी सज्ज, श्रीहरीकोट्यातून मध्यरात्री सव्वादोन वाजता प्रक्षेपण  2. राज्यात 10 ते 13 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुका, तर सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा अंदाज  3. 30 जुलैनंतर मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांची माहिती, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार  4. विठ्ठलाच्या शासकीय पूजेदरम्यान मुख्यमंत्र्यांना गर्दीचा फटका, पूजेदरम्यानच्या उपस्थितांसाठी नियमावली बनणार  5. विधानसभेसाठी एमआयएम शंभर जागांसाठी आग्रही, प्रकाश आंबेडकरांना पत्र, नांदेड, औरंगाबाद, मुंबई आणि ठाण्यातल्या जागांवर दावा  6. अमरावती शिवसेनेतील वाद उफाळला, लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळांविरोधात काम केल्याच्या तक्रारीनंतर अनंतराव गुढे यांना मातोश्रीवरुन बोलावणे  7. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आघाडी सरकारचा असेल, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना विश्वास  8. मुंबईत आता कचऱ्यावरही कर लागण्याची शक्यता, स्वच्छ सर्वेक्षणात पालिकेचे मानांकन घसरल्याने कर विचाराधीन, विरोधकांचा मात्र आक्षेप  9. सोशल मीडियावर महिला अँकरला अश्लील मेसेज पाठवणाऱ्या विकृताला बेड्या, मुंबई पोलिसांची पश्चिम बंगालमध्ये कारवाई  10. पंजाब काँग्रेसमधील नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद, नवज्योत सिंह सिद्धूंचा मंत्रीपदाचा राजीनामा  यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report  Saif Attacker : सैफचा सीसीटीव्हीतील आणि अटकेतील हल्लेखोर एक नाही?ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 24 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सWalmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
Maharashtra Cyber : महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
महाराष्ट्र सायबरची दमदार कामगिरी, गुन्हेगारांना दणका, सर्वसामान्यांचे 119 कोटी रुपये वाचवले
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Embed widget