एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 फेब्रुवारी 2019 | मंगळवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 फेब्रुवारी 2019 | मंगळवार

  1. महाराष्ट्रात आजपासून आर्थिकदृष्ट्या मागासांना आरक्षण लागू, अल्पसंख्याकांच्या संस्था वगळता खासगी अनुदानित, विनाअनुदानित संस्थांत आरक्षण, मराठा समाजाचं 16 टक्के आरक्षण कायम https://goo.gl/4sZUH8

  1. मतविभाजन टाळण्यासाठी मनसेनं महाआघाडीत सहभागी व्हावं, अजित पवारांचं राज ठाकरेंना आमंत्रण  https://goo.gl/jVh2Nb

  1. युतीसाठी अमित शाह-उद्धव ठाकरेंमध्ये फोनवर चर्चा, विधानसभेच्या 150 जागांवर लढण्याची शिवसेनेची तयारी, सूत्रांची माहिती https://goo.gl/6UFgzH मोठ्या नेत्यांची फोनवरील चर्चा समजणारं तंत्रज्ञान अजून तरी नाही, युतीच्या जागावाटपाच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवारांचं उत्तर https://goo.gl/rnLjZy

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्ट, त्यांना तुरुंगात टाका, राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा गंभीर आरोप https://goo.gl/VSNQfP

  1. एमपीएससी परीक्षेत मध्यप्रदेशातील 'व्यापमं'सारखा घोटाळा, 'मास कॉपी'साठी सरकारची मदत, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेचा आरोप https://goo.gl/Pr81a7

  1. पुण्यात आरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांची हत्या, दोघांना अटक, अपहरणानंतर पोलिसांनी मदत न केल्यानं पोलिसांवरही कारवाई करावी, कुटुंबियांची मागणी https://goo.gl/3sD43r

  1. कोर्टाच्या अवमाननेप्रकरणी सीबीआयचे माजी अतिरिक्त संचालक नागेश्वर राव यांना दणका, एक लाख रुपये दंड आणि कामकाज संपेपर्यंत कोर्टात उभं राहण्याची शिक्षा https://goo.gl/62kkiy

  1. दिल्लीतील करोल बाग परिसरातील हॉटेल अर्पित पॅलेसला भीषण आग, 17 जणांचा मृत्यू तर 35 हून अधिक जखमी https://goo.gl/6sQqDZ

  1. मोहसीन शेख हत्या प्रकरणात जामिनावर सुटलेला आरोपी धनंजय देसाईवर गुन्हा, पुण्यात बेकायदा रॅली काढल्याने देसाईसह दीडशे जणांवर कारवाई https://goo.gl/i2Jsed

  1. अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या बदला सिनेमाचा ट्रेलर रिलीज, स्पॅनिश फिल्मवर आधारित कहाणी, 8 मार्चला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/MNXYAq

माझा विशेष : 'भारतरत्न'चा अपमान का करता? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता ‘एबीपी माझा’वर

यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha

Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Maharashtra live blog updates: महाड MIDC मधील इंडो आमायन्स कंपनीत गॅस गळती; आठ जणांना गॅस लागल्याची माहिती, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएकडून नोटीस; पान मसाल्याच्या जाहिरातीवर कारवाई

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget