एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जानेवारी 2019 | शुक्रवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 जानेवारी 2018 | शुक्रवार*
  1. बेस्टच्या संपावर तोडगा नाही, ‘आधी संप मागे घ्या मग चर्चा’, पालिका प्रशासनाचं हायकोर्टात अल्टिमेटम तर ‘तोडग्याशिवाय माघार नाही’, कर्मचारी संघटनांचा पवित्रा https://goo.gl/LoCNsL
 
  1. आगामी निवडणूक पानिपतच्या युद्धासारखी, 2019 मध्ये आमचीच सत्ता येणार, अमित शाह यांना विश्वास, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील भाषणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि पेशव्यांचा उल्लेख https://goo.gl/8gdePw
 
  1. मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान हायकोर्टात नाट्यमय घडामोडी, न्यायमूर्ती मोरेंच्या खंडपीठापुढे सुनावणीस याचिकाकर्त्यासह अॅड. सदावर्तेंचा आक्षेप https://goo.gl/6yVKxi
 
  1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीदान समारंभात पुणेरी पगड्यांवरुन वाद, विद्यार्थी संघटनांच्या विरोधानंतर विद्यार्थ्यांना पगडी घालण्याचा निर्णय मागे https://goo.gl/9r9uxQ
 
  1. मोठ्या वादानंतर यवतमाळमध्ये 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी वैशाली येडे यांना उद्घाटनाचा मान https://goo.gl/sCLnb3
 
  1. आर्थिक दुर्बलांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे खुल्या वर्गातील उमेदवारांना दिलासा, लोकसेवा परीक्षेसाठी वयाची अट शिथील, परीक्षेला बसण्याच्या संधी वाढणार https://goo.gl/kT8Bk1
 
  1. काँग्रेस मोदींच्या बापाची मालमत्ता नाही, माजी मंत्री वसंत पुरकेंची जीभ घसरली, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कुटुंबीयांबद्दलही आक्षेपार्ह विधान https://goo.gl/VQnc2e
 
  1. अमित ठाकरेंच्या लग्नाचं राज ठाकरेंकडून राहुल गांधींना निमंत्रण, मोदी-शाहांचं यादीत नाव नाही, केंद्रातील बड्या नेत्यांना पत्रिका दिल्या https://goo.gl/mMb1nn
 
  1. सीबीआयचे माजी प्रमुख आलोक वर्मा यांचा राजीनामा, तर विशेष संचालक राकेश अस्थाना यांना झटका, सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरची चौकशी सुरुच राहणार https://goo.gl/RTmKBz
 
  1. महाराष्ट्रातील 17 शहरांची हवा घातक, प्रशासनाच्या ढिम्मपणावर केंद्र नाराज, देशभरातील 102 शहरांना तातडीने 'अॅक्शन प्लॅन' देण्याच्या सूचना https://goo.gl/uWzod2
*रिव्ह्यू* : द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : आहे मनमोहन तरी..  https://goo.gl/LPCL1Z *मी नयनतारा सहगल बोलतेय...*  ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या भाषणाचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केलेलं अभिवाचन https://goo.gl/1cCh9x *माझा विशेष* :  पुरकेंच्या असभ्य भाषेला काँग्रेसचं समर्थन? आज रात्री 9.15 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांची बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Embed widget