एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2019 | रविवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 10 फेब्रुवारी 2019 | रविवार
  1. निवडणुकीत मतदानाच्या 48 तासाआधी सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावर प्रचारास बंदी, निवडणूक आयोगाची विधी मंत्रालयाला सूचना https://goo.gl/C7KMBG
 
  1. सरकारविरोधात बोलत असल्यानं आयोजकांनी अडथळे आणले, अभिनेते अमोल पालेकरांचा आरोप, विरोधकांकडूनही टीका, मुंबईतील एनजीएमएतर्फे आयोजित कार्यक्रमातील प्रकार https://goo.gl/zEfs8g
 
  1. सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघाच्या बैठकीत भाजपमधील गटबाजी उघड, शरद पवारांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेली पदं सोडावी, मंत्री सुभाष देशमुखांचा संताप https://goo.gl/enaZBv
 
  1. दुष्काळ निवारणासाठी देवस्थानांनी दानपेट्या उघडाव्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा जेजुरीत सल्ला https://goo.gl/LgbCQg
 
  1. सोलापूर दरोडेखोर एन्काउन्टर प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी बनाव रचून हत्या केल्याचा मृत विनायक काळेच्या नातेवाईकांचा आरोप, गोळीबारात एक दरोडेखोर ठार, 3 पोलिस जखमी https://goo.gl/eeMgfv
 
  1. आंध्र प्रदेशातल्या बहीण भावाचा 1 लाख रुपयात सौदा, लातूर जिल्ह्यातल्या चाकूरमधला प्रकार, दोन्ही भावंडांना मारहाण करुन चटके https://goo.gl/wnHFkn
 
  1. स्वत:च्या चोऱ्या लपवण्यासाठी भाषणबाजी, नांदेडमधील कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंची काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका https://goo.gl/jFpY3e
 
  1. 8. जम्मू काश्मिरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलांकडून पाच अतिरेक्यांना कंठस्नान, अद्यापही चकमक सुरु, दोन्ही बाजूंनी गोळीबार https://goo.gl/xGqyLN
 
  1. 9. भारतात 3D प्रिंटिंगच्या मदतीने कृत्रिम हाडांची निर्मिती, आता संपूर्णपणे निकामी हाडे पुन्हा बसवणे शक्य, दर्शना पटेल यांची यशस्वी शस्त्रक्रिया, वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती https://goo.gl/AMi1MN
 
  1. टीम इंडियानं अखेरच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यासह मालिकाही गमावली, हॅमिल्टनच्या मैदानात न्यूझीलंडचा भारतावर चार धावांनी निसटता विजय https://goo.gl/NpBZTt , तर भारतीय महिलांनाही न्यूझीलंडकडून व्हाईटवॉश https://goo.gl/axhrzM
  *BLOG* : एबीपी माझाची प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग, नमो vs रागा : तरुणाईची 'मन की बात' https://goo.gl/hf5ryL *BLOG* :  एबीपी माझाची प्रतिनिधी हर्षदा स्वकुळ यांचा ब्लॉग, गडचिरोलीच्या जंगलातली पालवी https://goo.gl/o66hBD *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget