एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 फेब्रुवारी 2019 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 फेब्रुवारी 2019 | गुरुवार
  1. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण देण्याचा राज्य सरकारला विशेषाधिकार, मुंबई उच्च न्यायालयाचं मत, याचिकाकर्त्यांकडून विशेषाधिकाराला आक्षेप https://goo.gl/UfJnPY
 
  1. रिझर्व्ह बँकेकडून गृहकर्जदारांना दिलासा, व्याजदरात पाव टक्क्यांची कपात, द्वैमासिक पतधोरण जाहीर https://goo.gl/Gwn6BS
 
  1. मोदी सरकारचा रिमोट कंट्रोल आरएसएसकडे, नवी दिल्लीतल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांचा घणाघात https://goo.gl/qCr2sr , तर ओदिशातील सभेत मोदी मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचा राहुल यांचा कार्यकर्त्यांना सल्ला https://goo.gl/nULgv3
 
  1. 2019 मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास ट्रिपल तलाक कायदा रद्द करु, अल्पसंख्यांक संमेलनात महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांचं आश्वासन https://goo.gl/SMpRB1
 
  1. सरकारी बाबूंच्या प्रोटोकॉलला अण्णा हजारे यांचा 'चले जाव', सरकारी अधिकाऱ्यांनी खुर्चीमधून उठून निवेदन घ्यावं, अण्णांची सरकारला विनंती https://goo.gl/QgTcCw
 
  1. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी रॉबर्ट वाड्रांची चौकशी, ईडीकडून प्रश्नांचा भडीमार, तपास गोपनीय असताना माहिती उघड होत असल्याचा वाड्रांच्या वकीलांचा आरोप https://goo.gl/EpCqk9
 
  1. पोलीस भरतीच्या नव्या प्रक्रियेविरोधात परीक्षार्थी तरुण आक्रमक, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, मुंबईच्या दिशेनं आंदोलकांची धाव https://goo.gl/eJyjZa
 
  1. मुंबईत स्कूलबसला गिअरऐवजी बांबू, खार पोलिसांकडून बस चालकाला अटक आणि जामिनावर सुटका, पोदार स्कूलची बस असल्याची माहिती https://goo.gl/syibUZ
 
  1. मुलीचा बुरखा परिधान केलेला फोटो संगीतकार ए.आर. रहमानकडून पोस्ट, सोशल मीडियावर नेटिझन्सकडून ट्रोल https://goo.gl/9Lkhx7
 
  1. सलग दुसऱ्या वर्षी विदर्भाने जिंकला प्रतिष्ठेचा रणजी करंडक, सौराष्ट्रावर 78 धावांनी मात, आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे ठरले विजयाचे शिल्पकार https://goo.gl/CyHzct
  *BLOG* : एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग, विदर्भाचे पोट्टे हुश्शार.... https://goo.gl/DWhsNs *'महाराष्ट्र एक्स्प्रेस’* : निवडणुकांच्या तोंडावर काय आहे जनमाणसांचा कानोसा? पाहा एबीपी माझाची 'महाराष्ट्र एक्स्प्रेस' आज रात्री 08.25 वाजता *माझा विशेष* :  कॉंग्रेस ‘शहाबानो’ची चूक पुन्हा करणार?, पाहा विशेष चर्चा रात्री 9.20 वाजता एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जुलै 2026 | सोमवार
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Rohini Khadse: अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
अरे मोदीजींच्या चमच्या, देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय?; भाजपच्या अतुल भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget