एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/02/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/02/2018
- सीडीआर प्रकरणात ठाणे पोलिस आयुक्तांचा मोठा गौप्यस्फोट, पोलिस अधिकारीच अटकेत असलेल्या खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना सीडीआर पुरवत असल्याचा संशय, ब्लॅकमेलिंगसाठी व्हीआयपींचेही सीडीआर काढल्याची शक्यता https://goo.gl/QBt8MS
- साखरेवरील आयातशुल्कात दुपटीने वाढ, साखरेच्या ठोक दरातील घसरणीवर केंद्राचा उतारा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा https://goo.gl/TNUcn6
- टोमॅटोचे दर कोसळल्यानं शेतकऱ्यांवर लाल चिखल करण्याची वेळ, किलोला 1 ते 10 रुपयांचा भाव, नाशिकच्या बाजारातून माझाचा ग्राऊंड रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/
- सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात 1200 अंकांची विक्रमी घसरण, दिवसअखेर शेअर बाजारातील घसरण सावरली, गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपये बुडाल्याची शक्यता https://goo.gl/SXt69R
- लोकांना विश्वासात न घेता वृक्ष तोडण्यासाठी परवानगी कशी? मेट्रोसाठीच्या वृक्षतोडीवर मुंबई हायकोर्टाची स्थगिती https://goo.gl/WYhwBi
- नाशिक जिल्हा बँक बरखास्तीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, संचालक मंडळाला काम करण्याचे अधिकार http://abpmajha.abplive.in/
- काँग्रेस-राष्ट्रवादीची आज मुंबईत संयुक्त बैठक, 2019 ची रणनीती आणि आघाडीसाठी बोलणी, मतांचं विभाजन टाळण्यावर सर्वांचे एकमत https://goo.gl/31thKj
- अभिनेते अनुपम खेर यांच्यासह दिग्गज नेत्यांचंही ट्विटर हँडल हॅक, ‘आय लव्ह पाक’चं ट्वीट https://goo.gl/owQ2q4
- उत्तराखंड सरकारची उधळपट्टी, 11 महिन्यात चहापानावर 68 लाख खर्च https://goo.gl/uzAZNq
- पोलिसांवर गोळीबार करुन दोन दहशतवादी फरार, श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये थरार, दोन पोलीस शहीद https://goo.gl/e1hxp7
- राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं, हजारो प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचं दर्शन https://goo.gl/rYbfgu
- 'फोर्ब्ज'च्या 30 युवा भारतीयांच्या यादीत 'मुरांबा'गर्ल मिथिला पालकरचं नाव, क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह आणि भूमी पेडणेकरचाही समावेश https://goo.gl/AuAa4L
- 'पद्मावत'नंतर कंगनाच्या 'मणिकर्णिका'विरोधात आंदोलन, झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे प्रेमसंबंध दाखवल्याचा सर्वब्राम्हण महासभेचा दावा https://goo.gl/qyre4S
- जिया खान आत्महत्याप्रकरणी सुरज पांचोलीच्या याचिकेवर फास्ट ट्रॅक सुनावणीस हायकोर्टाचा नकार, दुसऱ्या खंडपीठासमोर जाण्याचे निर्देश https://goo.gl/Q2LkXe
- विश्वविजेता पृथ्वी शॉ एसआरएच्या तात्पुरत्या घरात, हक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांकडे एमसीए आणि चाहत्यांचं साकडं https://goo.gl/gmaUQW
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement