एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05/09/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05/09/2018  
  1. बेताल वक्तव्यानंतर भाजप आमदार राम कदमांविरोधात राज्यभरात संतापाची लाट, मुंबईत मनसेचं जोडेमारो आंदोलन, तर बारामती, पंढरपूर, सांगलीत शाळकरी मुली आक्रमक, साताऱ्यात विनोद तावडेंना घेराव https://goo.gl/QizZ1b
 
  1. महिलांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदमांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये, उद्धव ठाकरेंचा घणाघात, मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी https://goo.gl/Uh5x69
 
  1. काँग्रेसच्या रक्तातच ब्राह्मणांचा डीएनए, सत्ता आल्यास आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, रणदीप सुरजेवाला यांचं हरियाणामधील ब्राह्मण संमेलनात आश्वासन https://goo.gl/t4N9Fg
 
  1. ठोस पुराव्यानंतरच पाच जणांवर कारवाई, नक्षली कनेक्शनप्रकरणी कारवाईवर पुणे पोलिसांचा सुप्रीम कोर्टात दावा, उद्या पुन्हा सुनावणी https://goo.gl/HDGqJV
 
  1. आरोपीला कोठडीत मारहाणीप्रकरणी नऊ पोलिसांना सात वर्षांचा तुरुंगवास, नागपुरातील 25 वर्ष जुन्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय https://goo.gl/vh2XBY
 
  1. पेट्रोल-डिझेलच्या भडक्यानंतर महागाईचा फटका, भाज्यांचे दर 60 रुपये किलोवर, शहरी वाहतूक हजार तर आंतरराज्य वाहतूक 2 हजार रुपयांनी महाग https://goo.gl/nr58Bg
 
  1. मुंबईकरांना नो टेन्शन, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये एक वर्ष पुरेल इतका पाणीसाठा https://goo.gl/DRVFdc
 
  1. न्यायालयाचा अवमान आणि न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी 13 वर्षांनी निकाल, परभणीतील वकिलाला एक आठवडा कैद, पाच हजारांचा दंड https://goo.gl/fuSJpg
 
  1. शिक्षक दिनालाच राज्यातील 45 हजार कायम विनाअनुदानित शिक्षक रस्त्यावर, कोल्हापुरात महाआरती तर जालन्यात भीक मांगो आंदोलन https://goo.gl/dKkpN4
 
  1. 'काहे दिया परदेस' मालिकेतील आजी काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन https://goo.gl/v3UjCZ
  *माझा विशेष* : वादग्रस्त वक्तव्य; भाजपचेच नेते का होतात बेलगाम? पाहा आज रात्री 9.15 वाजता @abpmajhatv वर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive  *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  https://www.instagram.com/abpmajhatv *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :11 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaRatan Tata Dog Love Special Report : रतन टाटांनी आयुष्यभर जपली भूतदयाRatan Tata Special Report : उद्यमशील तरूणांचा आधारवड हरपलाABP Majha Headlines : 7 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: 'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
'मला घरी घेऊन चल, अनाथाश्रामत राहायचे नाही!', आईचा नाईलाज, 8 वर्षांच्या मुलाने विहिरीत उडी टाकून आयुष्य संपवलं
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Embed widget