एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/04/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/04/2018
  1. बळीराजासाठी खुशखबर, यंदा पाऊसमान उत्तम राहणार, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये सामान्य पाऊस, मराठवाड्यावरही आभाळमाया होणार! https://goo.gl/u4WXXp
 
  1. मंदिर-देवस्थान आणि अन्य धार्मिक संस्थांच्या निधीतून सामूहिक विवाह, धर्मादाय आयुक्तांचा कौतुकास्पद निर्णय https://goo.gl/mnSCRg
 
  1. दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचं शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या हस्ते प्रकाशन, सर्व पुस्तकं A4 साईजमध्ये, किंमतीही वाढल्या https://goo.gl/q5umyB
 
  1. खाजगी शाळांच्या मनमानी फीवाढीला योगी आदित्यनाथ सरकारकडून चाप, दरवर्षी 7-8 % फीवाढ करता येणार https://goo.gl/gJrk3B
 
  1. राज्यसभेत उपसभापतीपद शिवसेनेला देण्याबाबत चर्चा सुरु, दुरावत चाललेले मित्रपक्ष सांभाळण्यासाठी भाजपकडून पदाची ऑफर देण्याच्या हालचाली, शिवसेना नेते संजय राऊतांच्या नावाची चर्चा https://goo.gl/TfpRby
 
  1. 6 एप्रिलला भाजपचा महामेळावा, मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन, वांद्रे-कुर्ला संकुलात जय्यत तयारी सुरु https://goo.gl/FrQoio
 
  1. एसटीची शिवशाही स्लीपर कोच बससेवा आजपासून सुरु, बेळगाव, पणजी आणि औरंगाबाद मार्गावर स्लीपर कोच https://goo.gl/z54Y33
 
  1. जोधपूर विमानतळावर अभिनेत्री तब्बूसोबत गैरवर्तन, सुरक्षारक्षक भासवून तब्बूला हात लावला, काळवीट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी तब्बू जोधपूरमध्ये https://goo.gl/8g2LBj
 
  1. मुस्ल‍ीम असल्याने अभिनेत्रीला मुंबईत घर मिळण्यास अडचण, फेसबुकवर ‘ये है मोहब्बतें' फेम अभिनेत्री शिरीन मिर्झाकडून खंत व्यक्त https://goo.gl/7m2jPQ
 
  1. मध्य प्रदेश सरकारकडून भय्यू महाराजांसह पाच स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा, नर्मदा संवर्धन समितीचे सदस्य म्हणून सरकारी खैरात https://goo.gl/Wrh4zq
 
  1. कोल्हापूरमध्ये कुस्तीच्या आखाड्यात गंभीर दुखापत, 20 वर्षीय पैलवान निलेश कंदूरकरची मृत्यूशी झुंज https://goo.gl/DmnY1N
 
  1. सॅन ब्रुनोतील यूट्यूबच्या मुख्यालयात महिलेचा गोळीबार, चौघं जखमी, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं https://goo.gl/7ymT8K
 
  1. बीसीसीआयच्या भारतातील आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठीच्या ई-लिलाव प्रक्रियेत कोटीच्या कोटी उड्डाणं, सोनी, स्टार आणि रिलायन्स या तीन समूहांमध्ये चुरस https://goo.gl/ZTpwbQ
 
  1. लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या MCA वर आता प्रशासकाची नियुक्ती, हायकोर्टाच्या दट्ट्या नंतर MCAची माघार https://goo.gl/wumNhy
 
  1. ऑस्ट्रेलियात आज राष्ट्रकुल स्पर्धेची नांदी, उद्घाटन सोहळ्यात पी.व्ही. सिंधूकडे भारतीय पथकाचं नेतृत्व https://goo.gl/Q3z8Hu
  *माझा विशेष* : शिवराजसिंह चौहानांचा निर्णय, बाबा-बुवांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देणं योग्य? पाहा विशेष चर्चा आज रात्री  9.15 वाजता *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive   *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Embed widget