एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/05/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/05/2018  
  1. पाण्याची बाटली 20 रुपये, पण दुधाला दर 15 ते 20 रुपये, मोफत दूध वाटत राज्यभर शेतकऱ्यांचं आंदोलन https://goo.gl/kz9okR सरकारनं ठरवलेले दर न दिल्यास दूध महासंघ बरखास्त करणार, मुख्यमंत्र्यांचं पुन्हा आश्वासन
 
  1. राजस्थान आणि उत्तर प्रदेशात धुळीच्या वादळाचा कहर, 86 जणांचा मृत्यू https://goo.gl/Md2Q3k तर उत्तराखंडमध्येही ढगफुटी, तुफान पावसाने जनजीवन विस्कळीत https://goo.gl/mD5E3D
 
  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण, मुंबई उच्च न्यायालय उद्या निर्णय देणार https://goo.gl/e3sX5g
 
  1. न्यायालयीन कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली, 8 हजार जागांसाठी भरती https://goo.gl/ogc55U
 
  1. सरकारी योजनेतून एकदा घर घेतलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना पुन्हा घरं का देता? हायकोर्टाचा सरकारला सवाल https://goo.gl/TozeHn
 
  1. सेवाज्येष्ठता नाकारुन मुख्य सचिवपद डावललं, राज्याच्या अतिरिक्त सचिव मेधा गाडगीळ महिन्याभराच्या रजेवर https://goo.gl/mJVheB
 
  1. विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी, लातूर राष्ट्रवादीला, तर परभणीमधून काँग्रेस निवडणूक लढणार https://goo.gl/6xoJDX
 
  1. लातूर-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून सुरेश धस यांना उमेदवारी, भावाला उमेदवारी न मिळाल्यानं संभाजी निलंगेकर नाराज https://goo.gl/tdWVbN
 
  1. केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्रालयात उंदरं, अशोक चव्हाणांची सरकारवर घणाघाती टीका https://goo.gl/oY5JZZ
 
  1. दलितांच्या घरी जेवून भाजप नेत्यांनी दिखावा करु नये, सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला https://goo.gl/yEzfNu
 
  1. कर्मचारी भविष्य निधीची वेबसाईट हॅक, डेटा लीक झाल्याची भीती, तांत्रिक कारणांचा हवाला देत ईपीएफओने शक्यता फेटाळली https://goo.gl/DvLnvg
 
  1. नक्षलवाद्यांची माहिती द्या, लाखोंचं बक्षीस मिळवा, नागपूरमध्ये पोलिसांची वृत्तपत्रांमध्ये पान भरुन जाहिरात https://goo.gl/QzxT4E
 
  1. रेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी, चंद्रपूर आणि बल्लारशाह स्थानकांना विभागून पहिलं पारितोषिक https://goo.gl/EKi37x
 
  1. फेसबुक डेटा चोरीमध्ये अडकलेल्या केंब्रिज अॅनालिटिका कंपनीचं कामकाज बंद, दिवाळखोरी जाहीर करण्याची कंपनीकडूनच मागणी https://goo.gl/Do1Qb2
 
  1. जाहीर माफीनामा आणि 100 कोटींची भरपाई द्या, कॉमेडी किंग कपिल शर्माची पत्रकाराला कायदेशीर नोटीस https://goo.gl/tF5M2T
  *BLOG* : रातंजनचा अजित देशमुख - द ग्रेटेस्ट वॉटर हिरो, सॉफ्टवेअर इंजिनिअर सचिन अतकरे यांचा प्रेरणादायी ब्लॉग https://goo.gl/8QtAC3  *महासर्व्हे* : राज्य सरकारबद्दल महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? महाराष्ट्रात पुन्हा मोदी लाट चालणार का? फडणवीस सरकारचा कारभार कसा आहे? सर्व प्रश्नांची उत्तरं आज रात्री 8 वाजता *एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ* - https://www.youtube.com/abpmajhalive    *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Embed widget