एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 31.08.2018

1. अटकेतील नक्षल समर्थकांविरोधात भक्कम पुरावे, पोलिसांचा दावा. देशविरोधी कट रचत असल्याच्या पत्रांचंही पत्रकार परिषदेत वाचन https://goo.gl/SeHRZ1 2. जितेंद्र आव्हाड, श्याम मानवांसह चौघे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपींच्या हिटलिस्टवर होते, एटीएसचा मुंबई सत्र न्यायालयात दावा https://goo.gl/WKsdEg 3. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला कोल्हापुरातून सुरुवात, पहिल्या टप्प्यात सांगली, सातारा, पुण्यात सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा पंचनामा https://goo.gl/uVhu5D 4. लग्नासाठी तरुण-तरुणी दोघांसाठी किमान वय समान ठेवा, कायदा आयोगाची सूचना, अविभक्त हिंदू कुटुंबासाठीच्या करसवलती रद्द करण्याचीही शिफारस 5. मुंबई-गोवा हायवे प्रवासासाठी सुखकर करु, पाहणी दौऱ्यात चंद्रकांत पाटलांचं आश्वासन, मनसे कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटलांना घेराव https://goo.gl/3ePK6q 6. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांनी पदाची सूत्रे दुसऱ्याकडे सोपवावी, पर्रिकर उपचारासाठी तिसऱ्यांदा अमेरिकेला रवाना झाल्यानंतर काँग्रेसची मागणी https://t.co/Z9sYadRoip 7. नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास ठराव भाजपकडून मागे, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे भाजप बॅकफूटवर https://goo.gl/H6A1Lt 8. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी काळाबाजार, एका दर्शन एजंटला अटक, मंदिर समिती सदस्य संशयाच्या भोवऱ्यात https://abpmajha.abplive.in/ 9. एशियाडमध्ये पुरुषांच्या स्क्वॉशमध्ये भारताला कांस्य, तर बॉक्सर विकास कृष्णनला दुखापतीमुळे कांस्यपदक https://abpmajha.abplive.in/sports 10. साउदम्प्टन कसोटीत दुसऱ्या दिवशी उपाहाराला भारताची दोन बाद 100 अशी मजल, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य अर्धशतकी भागीदारी https://abpmajha.abplive.in/live-tv एशियाडमध्ये भारत आठव्या स्थानी : 13 सुवर्ण , 22 रौप्य, 28 कांस्य, एकूण- 63 माझा विशेष : शहरी नक्षलवाद : पोलिसांच्या स्पष्ट दाव्यानंतरही पुरोगाम्यांचा विरोध का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, ‘एबीपी माझा’वर एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

महत्त्वाच्या बातम्या

Chocolate : धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
धक्कादायक! चॉकलेटमध्ये आढळल्या वळवळणाऱ्या आळ्या, अकोल्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Raigad Rain Update : पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी
पालीचा अष्टविनायक श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले, मुख्य सभागृहात पहिल्यांदाच पाणीच पाणी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता
धक्कादायक! रायगडमध्ये भरतीमुळं समुद्राला उधाण, लाटांमुळं मच्छिमारांची बोट बुडाली, भिवंडीतही 17 वर्षाचा मुलगा बेपत्ता

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget