एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 27/07/2017

  1. शेतकऱ्यांना सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांनी भरलेल्या अर्जांची छाननी, तर सप्टेंबरमध्ये पहिला टप्पा पूर्ण करण्याचं ध्येय https://gl/PZBkQz
 
  1. यूपीएच्या काळात 2008- 09 मध्ये झालेल्या कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ मुंबईत, मुख्यमंत्र्यांचा आघाडी सरकारवर हल्ला, खऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न, कर्जमाफीसाठी लवकरच मोबाईल अॅप, फडणवीसांची घोषणा https://gl/RkaVb1
 
  1. देशातून बाहेर काढा, पण वंदे मातरम् गाणार नाही, सपा नेते अबू आझमी बरळले, वारिस पठाण यांचाही आझमींना पाठिंबा https://gl/EJ4gMr  लाज वाटत असेल तर पाकिस्तानात जा, शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी ठणकावलं
 
  1. बिहारमध्ये भाजपच्या साथीने पुन्हा नितीशराज, नितीश कुमार सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान, तर भाजपचे सुशील मोदी उपमुख्यमंत्रिपदी https://gl/RqXJe5
 
  1. लालूप्रसाद यादव, तेजस्वी, राबडीदेवींवर गुन्हा दाखल, ईडीची कारवाई, आयआरसीटीसी हॉटेल कंत्राटात घोटाळ्याचा आरोप http://abpmajha.abplive.in/
 
  1. ‘झोपु' योजना घोटाळाप्रकरणात ‘पानिपतकार’ विश्वास पाटील, त्यांच्या पत्नी चंद्रसेना पाटील आणि 2 विकासकांविरोधात गुन्हा दाखल करा, सत्र न्यायालयाचे आदेश http://abplive.in/ 
 
  1. मुंबईतील घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार, आर्किटेक्ट पोलिसांच्या ताब्यात, तर रहिवाशांची मंत्रालयात धाव, तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी  http://abpmajha.abplive.in/
 
  1. नियमभंग झाला असेल तर अभिनेता संजय दत्तला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती https://gl/Q1PrsZ
 
  1. दप्तर घ्या आणि कोंबड्या-बकऱ्या द्या, पालघरमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा, कमी पट संख्येमुळे शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध https://gl/X5JnxR
 
  1. अंबरनाथमधील रेल्वेच्या जीआयपी धरणाला तडे, लाखो लोकांचा जीव धोक्यात https://gl/abcrh7
 
  1. साताऱ्यातील मांढरदेवी गडावरील विषप्राशन प्रकरणात नवा ट्विस्ट, करणी उतरवण्यासाठी कुटुंबप्रमुखानेच सहा जणांना विष पाजलं https://gl/7NRB7z
 
  1. सुस्थितीतील वर्किंग वुमनला घटस्फोटित पतीकडून देखभाल खर्च कशाला हवा, अभिनेत्रीला हायकोर्टाने सुनावलं https://gl/5DZuTi
 
  1. पुण्यतिथीनिमित्त ‘मिसाईल मॅन’ला देशाचं नमन, तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण http://abpmajha.abplive.in/
 
  1. जवानांच्या कल्याणासाठी जनतेकडून 1 टक्के सेस आकारावा, अभिनेता अक्षय कुमारची सरकारकडे मागणी https://gl/2Rs1gn
 
  1. गॉल कसोटीत श्रीलंका फॉलोऑनच्या छायेत, दुसऱ्या दिवसअखेर लंकेच्या 5 बाद 154 धावा, पहिल्या डावात भारताचा 600 धावांचा डोंगर https://gl/mR1xpx
  *BLOG* -  #दिल्लीदूत : एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग - सेक्युलरवाद्यांचा खांब कोसळला! https://goo.gl/uYjtK1  *माझा विशेष*  - नितीश –मोदींची सत्तेची खिचडी शिजेल का? विशेष चर्चा रात्री 9 वा. @abpmajhatv वर *बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा* *प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget