एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 25 फेब्रुवारी 2019 | सोमवार

  1. संघाच्या विचारधारेशी काँग्रेस-राष्ट्रवादीचा संघर्ष, शरद पवारांकडून प्रकाश आंबेडकरांना चुचकारण्याचा प्रयत्न, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाआघाडीत घेण्याचाही विश्वास https://goo.gl/62m5wD
 
  1. पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार नाही, ‘स्कायमेट’चा अंदाज, 96 ते 104 टक्के मान्सून होण्याची शक्यता https://goo.gl/xHJL1o
 
  1. पुण्यात कर्णबधिरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, समाज कल्याण आयुक्तालयासमोर कर्णबधिर मोर्चेकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार, शिक्षण-रोजगारासाठी आंदोलन https://goo.gl/3TwkCB
 
  1. 'गांधी हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है', अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचा बहिष्कार, राज्यपालांच्या अभिभाषणाला अनुपस्थिती, अभिभाषणातले मुद्दे फक्त कागदावर असल्याचा आरोप https://goo.gl/pr8Rkx
 
  1. असहिष्णुतेवरुन मुख्यमंत्री आणि नाट्य संमेलनाध्यक्षांमध्ये कलगीतुरा, आणीबाणीनंतर असहिष्णुता दिसली नाही, प्रेमानंद गज्वींचा मुद्दा फडणवीसांनी खोडून काढला https://goo.gl/FakSCR
 
  1. आयकर विभागाची नाशिक, धुळे आणि जळगावात छापेमारी, डॉक्टर आणि पॅथॉलॉजी लॅब निशाण्यावर, कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता समोर https://goo.gl/wX9urW
 
  1. श्रीसंत गजानन महाराजांचा 141 वा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा https://goo.gl/8v2pSW तर कोकणात आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेलाही सुरुवात
 
  1. 8. भारतावर एक अणूबॉम्ब टाकला तर भारत 20 अणूबॉम्ब टाकून पाकिस्तानला बेचिराख करेल, पाकचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांचा स्वतःच्याच देशाला सबुरीचा सल्ला https://goo.gl/VnTRoa
 
  1. 9. ग्रीन बुक चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर, तर परदेशी भाषा विभागात रोमा सर्वोत्कृष्ट सिनेमा, भारतात निर्मिती झालेल्या ‘पीरियड. एन्ड ऑफ सेन्टेन्स’ सर्वोत्तम लघु माहितीपट https://goo.gl/5w8LkM
 
  1. भारतीय महिला क्रिकेट संघाकडून दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा सात विकेट्सनी धुव्वा, तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी https://goo.gl/RYn5UU
  *तोंडी परीक्षा*: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत विशेष चर्चा, पाहा आज रात्री 9 वाजता, फक्त ‘एबीपी माझा’वर *BLOG*: ऑस्करमेनिया : कसा आहे ऑस्कर विजेता ग्रीन बुक? ‘माझा’चे प्रतिनिधी शिशुपाल कदम यांचा ब्लॉग https://goo.gl/uaSAan *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक*- https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
Maharashtra Live blog updates: धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 या वेळेत टीव्ही, मोबाईल बंद राहणार
Maharashtra Live blog updates: धाराशिव जिल्ह्यात 7 ते 9 या वेळेत टीव्ही, मोबाईल बंद राहणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली

व्हिडीओ

Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं
Nanded Crime : रुग्णालयात जाऊन काटा काढला, नांदेडमधील गँगवॉरची थरकाप उडवणारी कहाणी
Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahuri By Election : राहुरीत प्राजक्त तनपुरे कोणाकडून लढणार, शरद पवारांची राष्ट्रवादी की अपक्ष, मविआत सगळेच इच्छुक
राहुरी पोटनिवडणुकीसाठी मविआकडून कोण लढणार, ठाकरेंच्या शिवसेनेत आणि काँग्रेसमध्येही इच्छुक, प्राजक्त तनपुरेंचा सस्पेन्स कायम
Donald Trump : होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यास 48 तासांचा अल्टीमेटम, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी म्हणाले...
BJP: चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर   
चंदीगडच्या भाजप मुख्यालयावरील ग्रेनेड हल्ला प्रकरणात 5 जणांना अटक, ISI चा कट उघड, पोर्तुगाल- जर्मनी कनेक्शन समोर
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
राष्ट्रीय पक्ष माझ्या संपर्कात, लक्ष्मण हाके बारामतीची पोटनिवडणूक लढणार; सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
मी पतीव्रता म्हणणारी मोठं कुंकू लावते, माजी आमदाराची जीभ घसरली; महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, बॅनरला जोडे
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
माहूरगडावीरल महंतं मधुसूदन भारती महाराजांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास; अशोक चव्हाणांकडून शोक
Abhijeet Bichukale : बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
अभिजीत बिचुकले यांचा बारामती पोटनिवडणुकीच्या रिंगणात शड्डू, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आव्हान देणार
Embed widget